भारताचा इतिहास
भारत
भारतीय सेना
भारतीय दंड संहिता
नदी
पाणी फिल्टर
भारतीय स्वातंत्र्य दिन
करार
भारताने नदी पाणी वाटपातील करार कोणत्या देशासोबत केला?
2 उत्तरे
2
answers
भारताने नदी पाणी वाटपातील करार कोणत्या देशासोबत केला?
0
Answer link
भारत आणि बांग्लादेश यांच्यात संयुक्त नदी आयोगाची स्थापना 1972 मध्ये करण्यात आली आहे. उभय देशांच्या सामाईक/सीमेवरील/सीमेपलीकडील नद्यांच्या परस्पर हितसंबंधित समस्या सोडवण्यासाठी द्विपक्षीय यंत्रणा म्हणून या आयोगाची स्थापन करण्यात आली आहे.