औषधे आणि आरोग्य
वजन-उंची
औषधशास्त्र
एका व्यक्तीची तब्येत मागील तीन चार महिन्यांपर्यंत चांगली होती.वजनही साठ किलो होतं.पण मागील तीन चार महिन्यांपासून त्या व्यक्तीचे वजन 42 किलोपर्यत कमी झाले असून त्याला थायरॉईड झाला असल्याचे रिपोर्टमधे निष्पन्न झाले आहे.आता औषधांनी थायरॉईड बरा होऊन तब्येत पूर्वीसारखी चांगली होऊ शकेल का?(early answer)
1 उत्तर
1
answers

6
Answer link
हो नक्कीच पण थायरॉईड मध्ये आपण औषधी व पथ्य पाळले तर नक्कीच फरक पडेल
थायरॉईड मध्ये पाळावयाचे पथ्य:-
१) सोयाबीन चे तेल व सोया वडी टाळावे
२) कॉफी किंवा चहा टाळावा
३) पांढरा भात टाळावा त्या बदल्यात ब्राउन राईस खावा
४) गळ्याचा व्यायाम करावा
५) पत्ता कोबी किंवा फुल कोबी टाळावी
६) तेलकट पदार्थ टाळावेत
टीप:- नियमित व्यायाम व योग प्रकार करावेत फायदा मिळेल
*****धन्यवाद*****