औषधे आणि आरोग्य काळा पैसा औषधशास्त्र

एकाद्या त्रासासाठी आयुर्वेदिक औषध जास्त काळ म्हणजे एक दिड वर्ष घेतल्यास काहि दुसरा शारिरीक त्रास उद्भवू शकतो का?

1 उत्तर
1 answers

एकाद्या त्रासासाठी आयुर्वेदिक औषध जास्त काळ म्हणजे एक दिड वर्ष घेतल्यास काहि दुसरा शारिरीक त्रास उद्भवू शकतो का?

1
एखाद्या  त्रासासाठी आयुर्वेदिक औषध जास्त काळ म्हणजे एक दिड वर्ष  आयुर्वेदिक औषधांचा फरक पडतो  पण  तुम्ही म्हणता तसं एक दिड वर्षांनंतर दुसरा त्रास  दुसरा त्रास होऊ शकत नाही
कारण आयुर्वेदिक औषधं जेव्हा घेता तेव्हा तुमच्या नाडी तपासणी द्वारे औषध दिली जातात 
आणि औषध घेण्यास मध्ये मध्ये कंटाळा करता तेव्हा हि चालु असणारा त्रास त्याची वेदना कमी होण्या तो एक आपल्या खाण्यात पिण्यात आपण ही हलगर्जीपणा होतो औषध घेण्यास हलगर्जीपणा होतो तेव्हा च आपल्याला एकदिड वर्ष औषध घेत असताना त्रास होऊ शकतो
 म्हणून आयुर्वेदिक औषध वेळेत आणि आपलं जेवण हे सर्व वेळेत केले कि आयुर्वूदाचा फरक पडतो



 

उत्तर लिहिले · 23/12/2021
कर्म · 121725

Related Questions

भारतामध्ये कोरोना व्हायरस इन्फेक्शन रोखण्यासाठी कोणती केमिकल फवारले जाते?
ज्या आजारात दुखण्याचा त्रास होतो, त्या आजारात दुखणं थांबण्यासाठी जे औषध/गोळ्या दिल्या जातात त्यामध्ये स्टेराँइड असते का? व स्टेराँइड वापरण्याने हाडे ठिसूळ होण्याचा किंवा इतर काही त्रास होण्याचा धोका असतो का?
काही औषधांच्या गोळ्यांवर मध्यभागी एक रेष असते जिथे ती गोळी अर्धी तोडता येईल.काही औषधांवर अशी रेष नसते.हा फरक का असतो?
उंदरीसाठी औषध कोणते?
ज्याप्रमाणे औषधाने त्रास/आजार/रोगबरे होतात त्याचप्रमाणे प्राणिक/काँस्मिक/रेकी या वैश्विक उर्जा असलेल्या उपचार पध्दतीने हिलिंग दिले असता त्रास/आजार/रोग बरे होतात का?
चाफ्याच्या शेंगाचा औषधी उपयोग काय?
दुखापतीचे मूलभूत कारणे कोणती?