व्यसन सरकारी योजना

जर एखाद्या मुलीला आई नाही. वडील सोबत नाहीत(व्यसनी)आहेत तर तिला कोणत्या सरकारी योजनेचा लाभ घेता येऊ शकतो का?

1 उत्तर
1 answers

जर एखाद्या मुलीला आई नाही. वडील सोबत नाहीत(व्यसनी)आहेत तर तिला कोणत्या सरकारी योजनेचा लाभ घेता येऊ शकतो का?

3
अशा परिस्थितीत थेट सरकारी योजना नाही.
मात्र निराधारांना मदत करण्यासाठी अनेक बिगर सरकारी संस्था(NGO) आहेत, जिथे अर्ज करून तुम्ही मदत मिळवू शकता.
मुंबई येथील अशादीप असोसिएशन नावाची संस्था तुम्हाला मदत करू शकेल.

पत्ता:
B002, Shakti Apt., Cardinal Gracias Road
Chakala, Andheri(East)
Mumbai - 99
28353880, 28322192
ashadeepassociation@gmail.com

खालील संकेतस्थळावर या संस्थेची इतर माहिती आहे:
उत्तर लिहिले · 3/3/2021
कर्म · 282765

Related Questions

मोबाईल चे व्यसन?
राजाला कोणते व्यसन असू नये?
मोबाईल चे वेड लागले आहे काय करू?
शेती नाही पण कटलरी, स्टेशनरी शॉपी आहे. दिसायला देखील बरा आहे , 3 खोल्यांचे स्वतः चे घर आहे, व्यसनही करत नाही पण तरीही लग्न होईना काय करावे ?
माझे तोंड पूर्ण उघडत नाही आहे. मी गुटखा वगैरे काहीही खात नाही. तोंड जबरदस्तीने उघडायचा प्रयत्न केला तर कानाखाली एकीकडून खूप ञास होत आहे. नेमकं काय आहे हे यावर उपाय?
सिगारेट ओढल्याने सर्दी जाते का?
मला गुटखा सोडायचा आहे कसा सोडायचा ?