औषधे आणि आरोग्य व्यसन आरोग्य

सिगारेट ओढल्याने सर्दी जाते का?

1 उत्तर
1 answers

सिगारेट ओढल्याने सर्दी जाते का?

4
सर्दिचं माहित नाही पण सिगरेट मुळे दर वर्षि कित्येक लोकांचे आयुष्य जाते..माझा एक मित्र पण असाच आहे आधी खुप धिप्पाड होता आता सिगारेट च्या सवयीमुळे त्याला श्वास घ्यायला खुप त्रास होतो लगेच थकतो.त्यामुळे सर्दी घालवण्यासाठी औषध घ्या सिगारेट नाही बाकी तुमचा निर्णय ..
उत्तर लिहिले · 24/11/2020
कर्म · 18365

Related Questions

पयावरणीय परीणाम आणि इलेक्ट्रॉनिकसवरील आरोग्यावर होणार परीणाम कमी करणे आहे?
महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री?
जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो?
आरोग्याच्या दृष्टीने परिसर स्वच्छता बाबत थोडक्यात माहिती लिहा?
आरोग्य हे एक देणगी?
💉जागतिक क्षयरोग दिन 24 मार्चलाच का साजरा केला जातो?
खोकल्यामुळे छातीत का दुखते?