आरोग्य

जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो?

2 उत्तरे
2 answers

जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो?

1
7 एप्रिल 
उत्तर लिहिले · 24/8/2023
कर्म · 45
0
7 एप्रिल

जगभरात 7 एप्रिल हा दिवस आरोग्य दिन म्हणून साजरा होत असतो.
 जागतिक स्तरावर आरोग्य समस्या आणि त्यावर विचार करण्यासाठी 7 एप्रिल 1948 रोजी जागतिक आरोग्य संमेलन झाले. त्यात मानवासमोर असणारी आरोग्य समस्या सर्वांनी एकत्र येऊन सोडवावी यावर एकमत झाले. विभिन्न वंशांच्या समस्या वेगळ्या असं वाटत असलं तरी सारे मानव एक या न्यायाने आरोग्य समस्या आणि त्यावर उपाय हे साधारणपणे समान आहेत. त्यानंतर 7 एप्रिल 1950 पासून जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनात आरोग्य दिन साजरा करण्यास सुरूवात झाली.
उत्तर लिहिले · 27/8/2023
कर्म · 7460

Related Questions

महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री?
आरोग्याच्या दृष्टीने परिसर स्वच्छता बाबत थोडक्यात माहिती लिहा?
आरोग्य हे एक देणगी?
💉जागतिक क्षयरोग दिन 24 मार्चलाच का साजरा केला जातो?
खोकल्यामुळे छातीत का दुखते?
सकाळी पाणी केव्हा प्यावे?
पाणी प्रदूषण कसे टाळावे आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छ पाणी कसे प्यावे?