स्वच्छता आरोग्य

आरोग्याच्या दृष्टीने परिसर स्वच्छता बाबत थोडक्यात माहिती लिहा?

2 उत्तरे
2 answers

आरोग्याच्या दृष्टीने परिसर स्वच्छता बाबत थोडक्यात माहिती लिहा?

0
,

# परिसर स्वच्छता आणि आरोग्य-

परिसर स्वच्छता हे आरोग्याचे महत्त्वाचे अंग आहे. यातले बरेचसे प्रश्न हे निकृष्ट राहणीमान असल्यामुळे निर्माण होत असतात.
- सांडपाण्याची व्यवस्था नसल्यामुळे सगळीकडे घाणीचे साम्राज्य निर्माण होते व अशा अस्वच्छतेमुळे डासांची निर्मिती होते. डासांमुळे होणारे आजार व त्याचा प्रादुर्भाव यावर लक्ष टाकले पाहिजे.

-परिसर स्वच्छतेमध्ये लोकांना योग्य व पुरेसा आहार, शुद्ध पाणी आपल्या मुलांना योग्य वेळी लस टोचून घेतली असती तर फारसे आजार उद्भवलेच नसते.

- जागतिक आरोग्य संघटनेच्या मते ६०% आजार किंवा रोग सुरक्षित / शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या व योग्य परिसर स्वच्छतेच्या अभावामुळे होतात.

-विशेषतः कुपोषित बालकांवर अशुद्ध पाणी, प्रदूषित परिसरच प्रतिकूल परिणाम करतो.

- परिसर स्वच्छ ठेवणे ही सामूहिक जबाबदारी आहे. परिसर स्वच्छता एकदाच करून भागणारी गोष्ट नाही तर सतत चालणारी प्रक्रिया आहे.
उत्तर लिहिले · 23/8/2023
कर्म · 48555
0
आरोग्याच्या दृष्टीने परिसरात स्वच्छता बाबत थोडक्यात माहिती लिहा 
उत्तर लिहिले · 18/11/2023
कर्म · 0

Related Questions

महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री?
जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो?
आरोग्य हे एक देणगी?
💉जागतिक क्षयरोग दिन 24 मार्चलाच का साजरा केला जातो?
खोकल्यामुळे छातीत का दुखते?
सकाळी पाणी केव्हा प्यावे?
पाणी प्रदूषण कसे टाळावे आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छ पाणी कसे प्यावे?