केसांची काळजी आरोग्य

भाषा शिकण्यासाठी मानवी मेंदू किती मेगाबाइट माहिती साठवतो?

2 उत्तरे
2 answers

भाषा शिकण्यासाठी मानवी मेंदू किती मेगाबाइट माहिती साठवतो?

0

लहान वयात केस पांढरे होण्याची अनेक कारणे असू शकतात, त्यापैकी काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत:

  • आनुवंशिकता (Genetics):

    जर तुमच्या कुटुंबात लहान वयात केस पांढरे होण्याची समस्या असेल, तर तुम्हालाही होण्याची शक्यता असते. आनुवंशिकतेमुळे मेलॅनिन (melanin) नावाच्या रंगद्रव्याची निर्मिती कमी होते, ज्यामुळे केस पांढरे होतात.

  • व्हिटॅमिनची कमतरता (Vitamin Deficiency):

    शरीरात व्हिटॅमिन बी12, व्हिटॅमिन डी3, बायोटिन (B7) आणि इतर आवश्यक पोषक तत्वांची कमतरता असल्यास केस पांढरे होऊ शकतात. व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेमुळे केस पांढरे होतात.

  • तणाव (Stress):

    जास्त तणाव घेतल्याने केसांवर परिणाम होतो आणि ते लवकर पांढरे होऊ शकतात. तणावामुळे शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडते.

  • रोग (Medical Conditions):

    काही वैद्यकीय परिस्थिती, जसे की थायरॉईड (thyroid) विकार, ऑटोइम्यून रोग (autoimmune diseases) आणि ऍनिमिया (anemia), यामुळे केस पांढरे होऊ शकतात. थायरॉईडमुळे केस पांढरे होतात.

  • रसायनांचा वापर (Chemical Exposure):

    केसांसाठी वापरले जाणारे काही रासायनिक उत्पादने, जसे की रंग (dyes), शॅम्पू (shampoos) आणि इतर उत्पादने, केसांतील मेलॅनिन कमी करू शकतात.

  • धूम्रपान (Smoking):

    धूम्रपान केल्याने रक्तवाहिन्या (blood vessels) संकुचित होतात, ज्यामुळे केसांच्या कूपांना (hair follicles) पुरेसा रक्तपुरवठा होत नाही आणि केस पांढरे होतात.

याव्यतिरिक्त, काही विशिष्ट जीवनशैलीतील सवयी आणि पर्यावरणीय घटकांमुळे देखील लहान वयात केस पांढरे होऊ शकतात.

उत्तर लिहिले · 1/4/2025
कर्म · 220
0
🄼🄰🄷🄸🅃🄸


*🏪 एखादी भाषा शिकण्यासाठी आपला मेंदू साठवतो 1.5 मेगाबाईट माहिती*








————————————————
★माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव कोल्हापूर★
————————————————
आपला मोबाईल किती जीबीचा आहे यानुसार त्याचा प्रोसेसर काम करतो. जर आपल्या मोबाईल मध्ये साठवणूक क्षमता म्हणजे जीबी कमी असेल तर आपला मोबाईल काही दिवसांनी हँग होतो. https://bit.ly/3QZmQYy म्हणजेच त्याची साठवण क्षमता जेवढी जास्त तेवढं तो जास्त वेगाने काम करतो. तसंच अगदी तसंच आपल्या मेंदूच आहे. आपल्या मेंदूची वाढ ही मूल गर्भात असल्यापासूनच होत असते.त्याचा वाढीचा वेग हा आईच्या गर्भात प्रचंड असतो म्हणजे 80% आणि त्यानंतर एक वर्षापर्यंत 15% असा वाढीचा वेग होतो. मित्रांनो माणसाच्या मेंदूवर वळकट्या असतात.हा वळकट्याने बनलेला मोठ्या मेंदूचा बाहेरच्या आवरणाचा भाग म्हणजेच कॉर्टेक्स. इतर अनेक प्राण्यात हा अशाप्रकारे दिसत नाही. या कॉर्टेक्स मुळेच माणसाला बुद्धी मिळते. माणसाचा कॉर्टेक्स सरासरी दोन मिलिमीटर जाडीचा असतो. या कॉर्टेक्सचे सहा थर असतात.या प्रत्येक थरातल्या मज्जापेशी आकाराने वेगवेगळ्या असतात. इतर प्राण्यांना कॉर्टेक्स नसतो असं नाही. पण माणसासारख्या खूप वळकट्या नसतात. माणसाच्या कॉर्टेक्स वरच्या वळकट्या काढून टाकल्या आणि तो एका मोठ्या कापडासारखा अंथरून ठेवला तर त्याचा आकार A4 आकाराच्या कागदाच्या चौपट एवढा होईल. इतर प्राण्यांचे बघितलं तर चिंपांजीच्या बाबतीत असंच केलं तर हा आकार फक्त एकाच A4 कागदाएवढा होईल इतर माकडांच्या बाबतीत हा आकार पोस्टकार्ड एवढा तर उंदराच्या बाबतीत हाच आकार पोस्टाच्या तिकिटाएव्हडा होईल. बुद्धी जेवढी जास्त तेवढे या आवरणातल्या मज्जापेशी जास्त. पण या सगळ्या मज्जापेशी माणसाच्या त्या बाहेरच्या कॉर्टेक्सच्या आवरणावर मावत नाहीत म्हणूनच या सुरकुत्या किंवा वळकट्या पडल्या असाव्यात असा तज्ज्ञांना वाटतं आणि म्हणूनच जेवढे वळकट्या जास्त तेवढी बुद्धी जास्त असंही मानलं जातं.
    मातृभाषा शिकत असताना मुलं एकूण दीड मेगाबाईटची माहिती आपल्या मेंदूत ग्रहण करतात, असे संशोधकांनी म्हटले आहे. एखाद्या भाषेला खर्‍या अर्थाने जाणण्यासाठी बाल्यावस्थेपासून युवावस्थेपर्यंतचा काळ जातो. या काळात भाषेची समज विकसित होण्यासाठी एकूण 1.25 कोटी बिटस् डाटा मेंदूत साठवला जातो. याचा अर्थ भाषेवर पकड घेण्याच्या काळात मुलं दर मिनिटाला दोन बिटस् माहिती ग्रहण करतात.
╔══╗ 
║██║ ⓂⒶⒽⒾⓉⒾ
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █
👁- - - - - - - - - - - -
एखादी भाषा शिकण्यासाठी प्रत्येक मुलाच्या मेंदूत इतकी माहिती साठवली जाते की जर तिला बायनरी कोडमध्ये रूपांतरीत केले तर ती 1.5 मेगाबाईटइतकी होते. याबाबत दीर्घकाळ संशोधन करण्यात आले व त्याची माहिती आता रॉयल सोसायटी ओपन सायन्स जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. अमेरिकेतील यूसी बर्कले विद्यापीठातील संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले आहे.𝔐𝔞𝔥𝔦𝔱𝔦 𝔰𝔢𝔳𝔞 𝔤𝔯𝔬𝔲𝔭 𝔭𝔢𝔱𝔥𝔳𝔞𝔡𝔤𝔞𝔬𝔫सकृतदर्शनी असे दिसते की माणसाला आपली मातृभाषा शिकण्यात कोणतीही मेहनत करावी लागत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. लहान मुलं अतिशय उत्तम विद्यार्थी असतात जे रोज 1000 बिटस्ची माहिती गोळा करतात. ते शब्दांचे मोठे भांडारच स्मरणात ठेवतात. भाषा शिकण्यात व्याकरणापेक्षा शब्दांचे अर्थ जाणून घेणे हा मनुष्याचा नैसर्गिक गुण असल्याचेही संशोधकांनी म्हटले आहे.

https://whatsapp.com/channel/0029VaPJhXL84Om4z32l8I24