व्यसन
शेती
लग्न
शेती नाही पण कटलरी, स्टेशनरी शॉपी आहे. दिसायला देखील बरा आहे , 3 खोल्यांचे स्वतः चे घर आहे, व्यसनही करत नाही पण तरीही लग्न होईना काय करावे ?
2 उत्तरे
2
answers
शेती नाही पण कटलरी, स्टेशनरी शॉपी आहे. दिसायला देखील बरा आहे , 3 खोल्यांचे स्वतः चे घर आहे, व्यसनही करत नाही पण तरीही लग्न होईना काय करावे ?
0
Answer link
तुम्हालाच याचा शोध घ्यावा लागेल, तुमच्या अपेक्षा काय आहेत ते बघा। काही वेळा आपल्याला जे आवडते त्याला आपण आवडत नाही, आणि ज्याला आपण आवडतो तो आपल्याला आवडत नाही।।।
1सुद्धा मुलगी हो म्हणाली नाही आहे का ७-८ स्थळ बघून? असे असेल तर यतुम्ही मुलीला मुलीच्या घरचना तुम्ही घरी या सर्व बघा मग कलवास सांगा, किंवा ओळख होईल म्हणून सहज या असं 1,2 वेळ कॉल करून बोला।समोर आल्यावर दुकान, गिर्हाईक इ दाखवा।