व्यसन घरगुती उपाय तंबाखू मानसिक स्वास्थ्य

मला गुटखा सोडायचा आहे कसा सोडायचा ?

2 उत्तरे
2 answers

मला गुटखा सोडायचा आहे कसा सोडायचा ?

3
सवय, व्यसन सोडवणे सोपे नाही। तुम्ही तुमच्या एक मित्राला ज्याला सवय आहे आणि सोडायची इच्छा आहे त्यांना सांगा की आपण एकमेकांच्या मदतीने गुटका सोडू। इच्छा झाली तर अन वळवण्यासाठी गप्पा मारणे, आवडेल अश्या दुसऱ्या गोष्टीत मन रामवने, गोड खाणे, bornwita पिणे या सारख्या गोष्टीनी फायदा होतो। तुम्हाला केवळ ती वेळ टाळायची आहे जेव्हा गुटखा खात होते। एकदा सवय मोडली की परत कधी गुटक्याला चुकूनही हात लावू नका।
उत्तर लिहिले · 20/10/2020
कर्म · 15400
0
दारू, किंवा कोणतेही व्यसन हे प्रेमाने, आनंदाने सोडले तर नक्की सुटतेच आणि औषधाने ही सुटतेच.
जर व्यसन सुटत नसेल तर आम्ही योग्य मार्गदर्शन करू.
सुरेश वाघ ( नाशिक )
व्यसनमुक्तीतज्ञ, प्रेरकवक्ता
फोन नंबर, 9765288863
उत्तर लिहिले · 19/4/2022
कर्म · 70

Related Questions

तंबाखूच्या धुरात सर्वात घातक रसायन कोणते?
तंबाखूला पर्याय आहे का?
चुना तंबाखूमध्ये घालून का खाल्ला जातो?
तंबाखूचे उत्पादन कोठे होते तंबाखू विषयी माहिती?
अकोट तंबाखू कुठे मीळेल सांगा. ?
मी जास्त खरा खातो आणि तिखट पण खूप लागते तर मी काय करू आणि आता मी खरा पण सोडला?
तंबाखू चा शोध कसा लागला ?