1 उत्तर
1
answers
मी जास्त खरा खातो आणि तिखट पण खूप लागते तर मी काय करू आणि आता मी खरा पण सोडला?
2
Answer link
तुम्ही खर्रा खाने कायमचे सोडा..थोडे अवघड आहे पण हे व्यसन सोडले तर शरीरासाठी खुप फायदेशीर होईल.खर्रा मुळे तोंडाच्या आतील त्वचा ही सोलुन नीघते.थोडेजरि तिखट खाल्ले तरी खुप त्रास होतो.त्या मुळे तुम्ही खर्रा खाणे कायमचे सोडा म्हणजे काहि काळानंतर तीखट खाउ शकाल