Topic icon

मानसिक स्वास्थ्य

0
मानसिक स्वास्थ्य व एकाग्रता वाढवण्यासाठी काय केले पाहिजे 

मेडिटेशनचे अजूनही खूप फायदे आहेत पण एकाग्रता हा त्याचा मुख्य फायदा. रोज सकाळ संध्याकाळ वेळात वेळ काढून फक्त दहा मिनिटं जरी डोळे बंद करून, श्वासावर लक्ष केंद्रित करून मन एकाग्र करायचा प्रयत्न केला तरी त्याचा फायदा आपल्या कामात नक्की होईल. एकाग्रता वाढण्यासाठी लहान मुलांना मेडिटेशन ची सवय लावता आली तर अति उत्तम.
शारीरिक स्वास्थ्यासोबतच मानसिक स्वास्थ्य ही निरोगी शरीरसाठी आवश्यक असते.



शारीरिक सुदृढतेसाठी दैनंदिनता अर्थात दररोज व्यायाम करणे गरजेचे असते. मानसिक स्वास्थ्य ही शारीरिक स्वास्थ्याइतकेच महत्वाचे असते. मन दुबळे असतांना शरीर बलवान असून
महत्वाचे असते. मन दुबळे असतांना शरीर बलवान असून सर्वकाही व्यर्थ असते. त्यासाठी आपल्या दैनंदिन व्यायाम प्रकारामध्ये विविध स्थितींमधील आसने, प्राणायाम आणि ध्यानाचा समावेश करावा.



मानसिक स्वास्थ्य व एकाग्रता वाढवण्यासाठी दररोज योगाभ्यास केला पाहिजे.
उत्तर लिहिले · 27/1/2023
कर्म · 48425
2
जुने दिवस परत मिळतील काय ज्या गोष्टी आपल्या हातात नव्हत्या असं समजावं  आणि चांगल्या वाईट गोष्टी लक्षात राहतात आणि पण चांगल्या वाईट गोष्टी बरंच काही शिकवून गेलेल्या असतात बऱ्याच गोष्टी गमावलेल्या असले तरी तरी आपल्याला उभं राहणं गरजेचं आहे आयुष्य  हे असंच असते      आयुष्यात कोणी कोणाला पुरत नाही नाही आपलं जीवन हे आपल्याला जगायला हवे दुसऱ्या वर अवलंबुन न राहता स्व:याला उभं राहावं लागतं आपल्याबरोबर ज्या जागी काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या जाग्यापासून जरा दूर जावे म्हणजे चांगल्या दुनियेत जावं , जायचं झाले तर सर्व गोष्टी जुन्या जागेत सोडायचे आहे. चांगल्या दुनियेत नवीन आयुष्याला उभारी द्यावी 
चांगलं जीवन जगायला मदत होते..

आता शेवटचं चांगल्या वाईट गोष्टी गमावलेल्या गोष्टी या आपल्या कवडात जपून राहतात त्या गोष्टी विसरता येत नाहीत जसं मोबाईल मध्ये काही गोष्टी जपून ठेवतो किंवा डिलीट मारतो किंवा त्या गोष्टींकडे लक्ष जात नाही आपण मोबाईल मध्ये काय करतो आपल्याला एखादी गोष्ट आवडली की आपण रमून जातो तसेच आयुष्यात ही आपलं मन गुंतवले कि रमून जातो.
गमावलेल्या गोष्टींचा विचार करत बसू नये त्या गोष्टी धरून कुरवाळत बसलं तर आपली प्रगती कशी होईल प्रगती हवीइ असेल सर्व गोष्टी विसरून जाण्याचा प्रयत्न करायला पाहिजे
जीवन म्हटलं तर सुख दुःख हे आलंच हे नाही तर जीवन कसला जीवन म्हणजे एक स्पर्धा आहे.
उत्तर लिहिले · 28/12/2022
कर्म · 48425
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
3
स्वतः चा विश्वास म्हणजे आत्मविश्वास
आत्मविश्वास म्हणजे स्वतःवर "विश्वास ठेवणे". अपयशाची पर्वा न करता एखाद्याचा यशस्वी होण्यावर आवश्कतेपेक्षा जास्त विश्वास असणे म्हणजे अतिआत्मविश्वास किंवा गर्विष्ठपणा.

एखाद्याचा वैयक्तिक निर्णय, क्षमता, सामर्थ्य इ. मध्ये आत्मविश्वास ही संकल्पना सामान्यत : आत्मविश्वास म्हणून वापरली जाते. काही क्रियाकलाप समाधानकारकपणे पूर्ण केल्याच्या अनुभवांमुळे एखाद्याचा आत्मविश्वास वाढतो.[१][२] भविष्यात एखादी व्यक्ती जे करू इच्छिते, ते ती सामान्यत:पूर्ण करू शकते, हा एक सकारात्मक विश्वास आहे. एखाद्याचा (किंवा काहीतरी) यशस्वी करण्यावर होण्यावर जास्त विश्वास असणे म्हणजे आत्मविश्वास. आत्मविश्वास हे एखादे ध्येय साध्य करण्यासाठीची एक क्षमता व विश्वास आहे. शिवाय ते स्वतःच्या किमतीचे एक मूल्यांकन आहे.[३] अब्राहम मास्लो आणि त्याच्या नंतरच्या बऱ्याच जणांनी आत्मविश्वास हे एक सामान्यीकृत व्यक्तिमत्त्व वैशिष्ट्य म्हणून ओळखण्याची गरज आणि विशिष्ट कार्य, आव्हान यांच्या संदर्भातील या गोष्टी व आत्मविश्वास यात फरक करण्याची गरज यांवर जोर दिला आहे. आत्मविश्वास सामान्यत: सामान्य आत्मविश्वास दर्शवतो. हा स्वतःच्या कार्यक्षमतेपेक्षा भिन्न आहे. हेच मानसशास्त्रज्ञ अल्बर्ट बंडुरा यांनी “विशिष्ट परिस्थितीत यशस्वी होण्याची किंवा एखादी कार्य पूर्ण करण्याच्या एखाद्याच्या क्षमतेवर विश्वास” म्हणून परिभाषित केले आहे [४] आणि म्हणूनच हा शब्द विशिष्ट प्रकारचा आत्मविश्वास अधिक अचूकपणे दाखवतो. मानसशास्त्रज्ञांनी फार पूर्वी नमूद केले आहे की, एखादी व्यक्ती विशिष्ट काम स्वतच्या कार्यक्षमताेने पूर्ण करू शकते असा आत्मविश्वास ठेवू शकते (उदा०. चांगले जेवण बनवू शकेल किंवा एखादी चांगली कादंबरी लिहू शकेल तरीही त्यांच्यात सामान्य आत्मविश्वासाची कमतरता असू शकते किंवा उलट विशिष्ट कार्य साध्य करण्यासाठी त्यांच्यात स्वतःची कार्यक्षमता नसल्यास आत्मविश्वास बाळगावा (उदा० कादंबरी लिहा). तथापि आत्मविश्वासाचे हे दोन प्रकार परस्परसंबंधित आहेत आणि या कारणास्तव सहजपणे गोंधळ होऊ शकतो.
उत्तर लिहिले · 24/9/2022
कर्म · 48425
0
मालवणी श्रेष्ठ पदार्थांमध्ये बदल का घडवली 
उत्तर लिहिले · 26/12/2023
कर्म · 0