आरोग्य व उपाय मानसिक स्वास्थ्य

माझे वय 16 आहे. मला मी काही जास्त काम केलं की डोक्याला मुंग्या येतात. चालताना तोल जातो काही काम करायचं मन होत नाही. तोंडाची चव कडू झाली आहे यावर काय करावे?

या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0 answers

माझे वय 16 आहे. मला मी काही जास्त काम केलं की डोक्याला मुंग्या येतात. चालताना तोल जातो काही काम करायचं मन होत नाही. तोंडाची चव कडू झाली आहे यावर काय करावे?

Related Questions

मानसिक स्वास्थ्य व एकाग्रता वाढवण्यासाठी काय केले पाहिजे?
जुने दिवस मला परत मिळतील काय? मी बर्‍याच गोष्टी गमावून बसलो? माझ्या हाती काहिच नाही? ज्या वयात मला यश आले पाहिजे होते ते आले नाही? अजूनही मी दुसऱ्यावर अवलंबून आहे असं मला वाटतं? मला चांगल्या दुनियेत जायचं वाटतं?
स्वतःचा विश्वास स्वतःवर ठेवणे म्हणजे काय?
मानवाने सुष्टी पदार्थामध्ये बदल का घडवले?
आदर्शवादी राजकीय सिद्धांत आणि अनुभव कोणते येतील?
रिकाम्या वेळेमध्ये दुसऱ्यांच्या अडचणी सोडवणे हा वेळकाढूपणा तर नाही ना? कारण त्यावर प्रतिक्रिया नाही व परोपकार नाही?
चराचरात काय भेदभाव आहे?