स्वयंपाक उपहारगृह व्यवस्थापन कंपनी

माझ्या नवऱ्याला हॉटेल मॅनेजमेंट करायचे होते त्यांना जेवण बनवण्याची खूप आवड आहे ते आत्ता IT मध्ये हार्डवेअर इंजिनीरिंग आहेत एका चांगल्या कंपनीमध्ये तर त्यांनी काय करावे?

2 उत्तरे
2 answers

माझ्या नवऱ्याला हॉटेल मॅनेजमेंट करायचे होते त्यांना जेवण बनवण्याची खूप आवड आहे ते आत्ता IT मध्ये हार्डवेअर इंजिनीरिंग आहेत एका चांगल्या कंपनीमध्ये तर त्यांनी काय करावे?

1
आपण जे माहिती देत आहात ती आपल्या पतीच्या भूतकाळातील आहे ते सध्या हार्डवेअर इंजिनियर म्हणून एका चांगल्या कंपनीमध्ये नोकरी करत आहेत ही बाब आपल्यासाठी सद्यस्थितीला खूप चांगले आहे आपल्या नवऱ्याला हॉटेल मॅनेजमेंट ची आवड आहे ते चांगली खूप आहेत त्यांचा छंद म्हणून ते मिळालेल्या वेळेत आपले छंद जोपासू शकतात त्यात त्यांना भविष्यात या सध्याच्या नोकरीपेक्षा चांगली उत्पन्न देणारी नोकरी मिळत असेल तर ही नोकरी करत करत त्यांनी आपल्या छंदाकडे ही लक्ष देणे गरजेचे आहे ते पूर्ण झाल्यानंतर त्यांना विश्वास बसल्यानंतर की मीही नोकरी सोडली तरी त्या नोकरीवर सगळ्या गोष्टी करू शकतो असं असेल तर ते नोकरी सोडून आपल्या आवडत्या व्यवसायात येऊ शकतात.
उत्तर लिहिले · 2/6/2020
कर्म · 2570
1
खूप छान आहे कल्पना
जर त्यांना आवड असेल तर पहिली गरज आहे ती आपल्या कुटुंबाचा व्यवस्थित सांभाळ करणे
आणि ते तो सांभाळ नोकरी करून योग्य पद्धतीने करतात.
आता मुद्दा आहे तो त्यांना हॉटेल म्यानेजमेंट करण्याची तर त्यांनी त्यांची आवड नक्कीच जोपासावी यासाठी आहे तेथे काम करून घराचा व्यवस्थित सांभाळ करून हा कोर्स बाहेरून करणे शक्य आहे का किंवा कामाच्या व्यतिरिकत वेळेत जर जमत असेल तर काय हरकत आहे.
प्रॅक्टिस घरातून किंवा अजून कोठूनही करता येऊ शकते फक्त योग्य माहिती घ्या व दोघेही एकमेकांच्या विचाराने घ्या मग प्रश्न उद्भवणार नाही
उत्तर लिहिले · 2/6/2020
कर्म · 15555

Related Questions

फुड लायसन कोठे मिऌते?
हॉटेल व्यवसाय सुरु करण्यासाठी कोण कोणते परवाने घ्यावे लागतात ? FSSAI फूड लायसंस काढून मिळेल.9511760650 (श्रीराम बनकर) या क्रमांकावर संपर्क करा.
होटेल मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम काय आहे?
हॉटेल मॅनेजमेंट करायचं आहे १२ वी नंतर तर त्याची तयारी कशी करु?
ताज हॉटेल कोणाचे आहे?
माझ हॉटेल चालत नाही मी काय करू?
हाॅटेलसाठी एखादे चांगले नाव सुचवा ?