2 उत्तरे
2
answers
फुड लायसन कोठे मिऌते?
3
Answer link
अन्न परवाना म्हणजे काय? तो कसा मिऌवावा 🌀
अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार कोणत्याही प्रकारचे अन्न उत्पादन, वितरण आणि विक्री करण्यासाठी अन्न परवाना बंधनकारक केला आहे.ज्या ठिकाणी खाद्य पदार्थ बनवले जातात किंवा त्यांची विक्री केली जाते किंवा साठवले जाते त्या सर्व व्यवसायांना फुड परवाना म्हणजेच FSSAI लायसन्स बंधनकारक आहे. त्यानुसार फक्त वितरणाच्या संस्थेने अन्न परवाना काढणे पुरेसे नाही; तर वितरण करणाऱ्या प्रत्येकाकडे हा अन्न परवाना असणे आवश्यक आहे. याचे शुल्कही कायद्याने निश्चित केले आहे.
♨️ FSSAI परवाना कोणासाठी आवश्यक आहे ?
http://bit.ly/3cKwyv3
ही नोंदणी राज्य सरकार ने आता घरी तयार होऊन विकल्या जाणाऱ्या केक, चॉकलेट्स या खाद्यपदार्थां साठी एक परवाना घेणं बंधनकारक केलं आहे.तसेच डेअरी युनिट, तेल प्रोसेसिंग युनिट, कत्तलखाणा मांस प्रक्रिया युनिट, Relabellers आणि Re-packers, प्रत्येक Manufacturer किंवा अन्न प्रक्रिया युनिट, घाऊक विक्रेता, किरकोळ विक्रेता, वितरक, पुरवठादार, ढाबा, खानावळ, क्लब /कॅन्टीन, अन्न केटरिंग, हॉटेल, उपहारगृह, रेस्टॉरंट, खाद्यपदार्थ दूध वाहतूक, मार्केटर, फेरीवाला, निर्यातकार आणि आयातकार, ई-कॉमर्स किंवा ऑनलाइन फूड डिलिव्हरी, फास्ट फूड, चायनीज सेंटर.
ही नोंदणी न केल्यास ५ लाख रुपयांचा दंड आणि ६ महिन्याचा कारावास अशी शिक्षा होऊ शकते.
*FSSAI परवाना प्रकार FSSAI नोंदणी :*
ज्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल 12 लाखांपेक्षा जास्त आहे आणि वीस कोटींपर्यंत आहे त्यांना FSSAI State License आवश्यक आहे.
उत्पादन युनिट दररोज दोन टन पर्यंत क्षमतेचे, दुग्धव्यवसाय युनिट दररोज 50 हजार लिटर
3 स्टार तारांकीत हॉटेल आणि वरील Repackers आणि Relebelling युनिट, क्लब उपहारगृहे, सर्व कॅटरिंग व्यवसाय हे उलाढाल कशीही असली तरी राज्य परवानासाठी अर्ज करणे आवश्यक आहे.
*FSSAI सेंट्रल लायसन*
ज्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल 20 कोटींपेक्षा जास्त आहे त्यांना FSSAI सेंट्रल लायसन्स आवश्यक आहे.
*आवश्यक कागदपत्रे*
आधार कार्ड
पॅन कार्ड
पासपोर्ट साईज फोटो
पत्त्याचा पुरावा( विजेचे बिल किंवा भाड्याचा करार)
*FSSAI परवान्याची वैधता*
एक ते पाच वर्षासाठी अर्ज करू शकता. त्यानंतर नूतनीकरण करणे

- आपल्या भागातील नगर पालिका, महानगरपालिका सारख्या सरकारी कार्यालयालात लायसन बद्दल चौकशी करावी.माहिती मिऌेल.