व्यवसाय
उपहारगृह
परवाना आणि ओळखपत्रे
हॉटेल व्यवसाय सुरु करण्यासाठी कोणते परवाने घ्यावे लागतात? FSSAI फूड लायसन्स काढून मिळेल. 9511760650 (श्रीराम बनकर) या क्रमांकावर संपर्क करा.
2 उत्तरे
2
answers
हॉटेल व्यवसाय सुरु करण्यासाठी कोणते परवाने घ्यावे लागतात? FSSAI फूड लायसन्स काढून मिळेल. 9511760650 (श्रीराम बनकर) या क्रमांकावर संपर्क करा.
0
Answer link
FSSAI फूड लायसन्स / फूड परवाना / FSSAI नोंदणी
📜FSSAI फूड परवाना/नोंदणी
ज्या ज्या ठिकाणी खाद्यपदार्थ बनवले जातात किंवा त्यांची विक्री केली जाते किंवा साठवले जाते त्या सर्व व्यवसायांना FSSAI फुड लायसन्स परवाना बंधनकारक आहे.
♻FSSAI नोंदणी (अन्न परवाना) काय आहे?
FSSAI - भारतीय अन्न सुरक्षितता आणि प्रमाण ही संस्था आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांची स्वायत्त संस्था आहे. अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 हे भारतात अन्न सुरक्षा आणि नियमन संबंधित मजबुती नियम आहे ज्या अंतर्गत FSSAI स्थापन करण्यात आले आहे.
FSSAI परवाना किंवा FSSAI नोंदणी कोणत्याही अन्न व्यवसाय सुरू करण्यापूर्वी आवश्यक आहे. FSSAI नोंदणी सर्व खाद्यपदार्थ संबंधित व्यवसायांसाठी आवश्यक आहे. एक 14 अंकी नोंदणी/परवाना क्रमांक पैकिंग छापलेले किंवा व्यवसायाच्या आवारात प्रदर्शित करणे आवश्यक आहे.
🥘FSSAI नोंदणी/परवाना कोणासाठी आवश्यक आहे ?
1.डेअरी युनिट
2.तेल प्रोसेसिंग युनिट
3.कत्तलखाणा मांस प्रक्रिया युनिट
4.Relabellers आणि Repackers
5.प्रत्येक Manufacturer किंवा अन्न प्रक्रिया युनिट
6.स्टोरेज यूनिट
7.घाऊक विक्रेता,किरकोळ विक्रेता,वितरक,पुरवठादार
8.ढाबा,खानावळ,क्लब/कँटीन,
9.अन्न कॅटरिंग,
10.हॉटेल,उपहारगृह Restaurant
11.खाद्यपदार्थ दुध वाहतुक
12.Marketer
13.फेरीवाला
14.निर्यातकार आणि आयातकार
15.Ecommerce / Online Food Delivery
16. फास्ट फूड,चायनीज सेंटर
📌FSSAI नोंदणी/परवाना प्रकार
1⃣.FSSAI नोंदणी
-ज्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल 12 लाखांपेक्षा कमी आहे त्यांना fssai नोंदणी आवश्यक
2⃣.FSSAI State License
-ज्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल 12 लाखांपेक्षा जास्त आणि 20 कोटीपर्यंत आहे त्यांना fssai state license आवश्यक.
-उत्पादन युनिट दररोज 2 टन पर्यंत क्षमतेचे, दुग्धव्यवसाय युनिट दररोज 50000 लिटर,
3 स्टार तारांकित हॉटेल्स आणि वरील, repackers आणि relebelling युनिट, क्लब उपाहारगृहे, सर्व कॅटरिंग व्यवसाय हे उलाढाल कशीही असली तरी राज्य परवान्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे.
3⃣.FSSAI Central License
-ज्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल 20 कोटीपेक्षा जास्त आहे त्यांना fssai central license आवश्यक
-निर्यातकार आणि आयातकार आणि Ecommerce यांना FSSAI Central License
📑FSSAI नोंदणी परवाना साठी आवश्यक कागदपत्रे
1⃣Basic नोंदणी प्रमाणपत्र
1.आधार कार्ड/पॅन कार्ड
2.पासपोर्ट साईज फोटो
3.पत्ता पुरावा(लाईट बिल किंवा रेंट अग्रीमेंट
2⃣ FSSAI State/Central License
1.आधार कार्ड/पॅन कार्ड
2.पासपोर्ट साईज फोटो
3.पत्ता पुरावा(लाईट बिल किंवा रेंट अग्रीमेंट
4. पाणी तपासणी अहवाल (for Manufacturer and Hotel Restaurant )
5.अन्न वर्ग यादी,उपकरणे यादी, यूनिटचा फोटो
6.ब्लू प्रिंट (For Manufacturer processor only)
7.ईतर (व्यवसायानुसार)
🗓FSSAI नोंदणी परवाना वैधता
1 ते 5 वर्षासाठी अर्ज करु शकता. त्यानंतर नुतनीकरण करणे.
♻FSSAI नुतनीकरण
FSSAI फूड लायसन्सच्या उशीरा नूतनीकरणाची फी टाळण्यासाठी परवान्याची मुदत संपण्यापूर्वी 30 दिवस आधी तुम्ही FSSAI नोंदणी नूतनीकरण करणे आवश्यक आहे. मुदत संपण्याच्या 30 दिवस आधी नूतनीकरण केले नाही तर मुदतीच्या संपण्याच्या दिवसापर्यंत ₹100 दर दिवस दंड म्हणून भरावे लागतात.
मुदत संपल्यानंतर FSSAI नोंदणी प्रमाणपत्र नूतनीकरण करता येत नाही
मुदत संपल्यानंतर फुड लायसन्स साठी नवीन अर्ज करावा लागतो याची नोंद घ्यावी.
❇FSSAI परवाना फायदे काय आहेत?
1.अन्न व्यवसाय अनेक कायदेशीर लाभ मिळू शकतात
2.ग्राहक जागरूकता निर्माण
3.आपण FSSAI लोगो ग्राहकांना आपापसांत एक सदिच्छा तयार करू शकता
4.अन्न सुरक्षा सुविधा
5.संशोधन आणि विकास क्षेत्रातील सुरक्षा राखण्यासाठी जबाबदार आहे.
6.व्यवसाय विस्तार एक मोठी संधी
♻FSSAI नोंदणी किंवा परवान्यासाठी कसा अर्ज करावा ?
एफएसएसएएआय परवाना नोंदणी प्रक्रियेचा खाली उल्लेख केला आहे
-FSSAI च्या अधिकृत वेबसाईटवर FSSAI Food License Registration Portal
1.नोंदणी साठी आम्हाला 9511760650 या क्रमांकावर Whatsapp करा
2.आम्ही तुम्हाला तुमच्या व्यवसायनुसार तुम्हाला FSSAI नोंदणी प्रकार आंणि त्यासाठी आवश्यक कागदपत्रे यासाठी मार्गदर्शन करु.
३.आम्ही तुमचा अर्ज FSSAI च्या अधिकृत वेबसाईटवर तुमचा अर्ज दाखल करु.
5. तुम्हाला 2 दिवसांमधे तुम्हाला FSSAI पावती मिळेल
6.FSSAI प्रमाणपत्र किंवा परवाना तुम्हाला तुमच्या WhatsApp किंवा ईमेल वर मिळेल
(FSSAI नोंदणी साठी 10 शासकीय कामाचे दिवस)
(FSSAI परवाना साठी 30-45 शासकीय कामाचे दिवस)
✅आमची वैशिष्ट्य
-FSSAI नोंदणी परवाना साठी संपुर्ण महाराष्ट्रात सेवा दिली जाईल.
-तत्काळ,सुलभ,वेळ वाचवा व कमी किमतीत
-कोणत्याही ऑफिसला भेट देण्याची गरज नाही.
✅लेख
श्रीराम बनकर ( FSSAI Food Safety Mitra )
संपर्क : WhatsApp@ 9511760650 Email@ sdbankar7@gmail.com
0
Answer link
हॉटेल व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक परवाने आणि एफएसएसएआय (FSSAI) फूड लायसन्स विषयी माहिती खालीलप्रमाणे:
हॉटेल व्यवसाय सुरू करण्यासाठी अनेक परवानग्या आणि नोंदणी करणे आवश्यक आहे, त्यापैकी काही खालीलप्रमाणे:
- व्यवसाय नोंदणी (Business Registration): तुमच्या व्यवसायाची नोंदणी करणे आवश्यक आहे. तुमचा व्यवसाय proprietorship (एक मालकी), partnership (भागीदारी), LLP (मर्यादित दायित्व भागीदारी) किंवा private limited company (खाजगी मर्यादित कंपनी) यापैकी कोणता आहे त्यानुसार नोंदणी करावी लागेल.
- FSSAI परवाना (FSSAI License): भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (Food Safety and Standards Authority of India) यांच्याकडून अन्न परवाना घेणे आवश्यक आहे. हा परवाना अन्नाची गुणवत्ता आणि सुरक्षितता सुनिश्चित करतो.
- FSSAI परवाना मिळवण्यासाठी https://www.fssai.gov.in/ या वेबसाइटला भेट द्या. FSSAI
- GST नोंदणी (GST Registration): जर तुमच्या व्यवसायाचे वार्षिक उत्पन्न एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला वस्तू आणि सेवा कर (Goods and Services Tax) अंतर्गत नोंदणी करणे आवश्यक आहे.
- शॉप ऍक्ट लायसन्स (Shop Act License): तुमच्या राज्याच्या दुकाने आणि आस्थापना अधिनियम (Shops and Establishments Act) अंतर्गत परवाना घेणे आवश्यक आहे.
- स्थानिक प्राधिकरणाकडून परवाना (License from Local Authority): तुमच्या शहरातील महानगरपालिका किंवा नगरपालिकेकडून व्यवसाय सुरू करण्यासाठी परवाना घ्यावा लागतो.
- फायर NOC (Fire NOC): अग्निशमन विभागाकडून ना-हरकत प्रमाणपत्र (No Objection Certificate) घेणे आवश्यक आहे.
- इतर परवाने (Other Licenses): तुमच्या हॉटेलमध्ये जर तुम्ही liquor (दारू) सर्व्ह करत असाल, तर तुम्हाला राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून (State Excise Department) मद्य परवाना (liquor license) घेणे आवश्यक आहे.
एफएसएसएआय (FSSAI) फूड लायसन्स कसा मिळवावा:
- FSSAI च्या वेबसाइटवर जाऊन (https://www.fssai.gov.in/) ऑनलाइन अर्ज करा. FSSAI
- आवश्यक कागदपत्रे जसे की ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा, आणि व्यवसायासंबंधी कागदपत्रे सादर करा.
- FSSAI अधिकारी तुमच्या हॉटेलची तपासणी करतील आणि सर्व मानके पूर्ण झाल्यावर तुम्हाला परवाना जारी करतील.
टीप: परवानग्या आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती राज्य आणि स्थानिक नियमांनुसार बदलू शकते. त्यामुळे, अधिकृत सरकारी वेबसाइट्स आणि स्थानिक कार्यालयांमधून नवीनतम माहिती मिळवणे महत्त्वाचे आहे.