मोबाईल अँप्स कॉम्पुटर आणि लॅपटॉप

Bluestacks हे काय आहे आणि ते लॅपटॉपसाठी सुरक्षित आहे का ?

1 उत्तर
1 answers

Bluestacks हे काय आहे आणि ते लॅपटॉपसाठी सुरक्षित आहे का ?

8
ब्लुस्ट्याक(Bluestacks) एक अमेरिकन कंपनी आहे जी क्लाऊड आधारीत अॕप्स आणि अॕड्रोईडचे अॕप्स संगणकावर चालवण्यासाठी वापरतात.

अॕड्रोईडचे ॲप्स आणि गेम्स खुप प्रसिध्द आहेत परंतु ते फक्त अॕड्रोईड मोबईलवर चालतात ना मग संगणकावर चालवण्यासाठी आपण ब्लुस्ट्याक वापरु शकतात.

आमच्या भाषेत ब्लुस्ट्याक एक इमुलेटर(Emulator) तुमच्या भाषेत संगणकावर चालणारा अॕड्रोईडचा मोबाईल ज्यावर आपण सगळे ॲप चालवु शकतो.

ब्लुस्ट्याक सुरक्षित आहे आपल्यासाठी पण आणि लॕपटोपसाठीपण. ब्लुस्ट्याक एक सॉफ्टवेअर आहे फक्त ज्यामुळे संगणकाला हानी पोहोचत नाही, जसे इतर सॉफ्टवेअर चालतात तसं हे पण चालते.

परंतु जे गेम्स ॲप्स आपण ब्लुस्ट्याकवर इन्स्टोल केले आहेत ते आपल्या मोबाईलच्या ॲप्स सोबत सिंक अर्थात माहितीची देवाणघेवाण करु शकतात अशा वेळाला बँकींगचे ॲप्स ब्लुस्ट्याकवर टाकू नये. उर्वरित काही प्रोब्लेम नाही.

दुसरा पर्याय :
आपला संगणक आपण अॕड्रोईड ओपरेटींग सिस्टीम सारखे फिनिक्स ओएस(Pheonix OS) किंवा रेमिक्स ओएस(Remix OS) ही आपल्या संगणकावर डुअल बुट करुन त्यात अॕड्रोईड ॲप्स चालवु शकतात. ते पण छानच आहेत.
उत्तर लिहिले · 30/9/2018
कर्म · 75305

Related Questions

मी civil engineer आहे, मला Laptop घ्यायचा आहे, new generation चा, मला बरेच software एकाच वेळी चालवावे लागतात, त्यामुळे laptop hang होतो तसेच बाहेरगावी laptop घेऊन जावा लागतो तर battery backup चांगला हवा ? असा laptop कोणता ?
लॅपटॉप कोणता खरेदी केला पाहिजे ?
लॅपटॉप च्या माउस चा नॅनो रिसिव्हर गहाळ झालं असेल तर दुसरं नवीन रिसिव्हर त्याला कनेक्ट करू शकतो का आपण ?
लॅपटॉप व मोबाईलचा वेग कशावर अवलंबून असतो?
मला ऑफिसमध्ये wifi बसवायचं आहे 3 लॅपटॉप चालले पाहिजे कोणत्या कंपनीचा चांगलं आहे आणि महिन्याचे रिचार्ज किती करावे लागेल ?
नवीन लॅपटॉप घेतल्यावर अँटी व्हायरस किती दिवसांनी स्कॅन करावा?
मुलांना शिकवण्यासाठी किंवा अभ्यासात लॅपटॉप चा वापर कसा करावा?