फोन आणि सिम कॉम्पुटर आणि लॅपटॉप

मला ऑफिसमध्ये wifi बसवायचं आहे 3 लॅपटॉप चालले पाहिजे कोणत्या कंपनीचा चांगलं आहे आणि महिन्याचे रिचार्ज किती करावे लागेल ?

1 उत्तर
1 answers

मला ऑफिसमध्ये wifi बसवायचं आहे 3 लॅपटॉप चालले पाहिजे कोणत्या कंपनीचा चांगलं आहे आणि महिन्याचे रिचार्ज किती करावे लागेल ?

6
तुम्हाला कोणत्या कामासाठी लागणार आहे . त्यावर रिचार्जे डिपेंड करतो .तसेच तुम्हाला लिमिटेड आणि अनलिमिटेड असे दोन्ही प्लॅन उपलब्ध आहेत . साधारणतः 90 दिवसांसाठी 1800 रुपयांच्या रेचार्जे मध्ये 5 mb स्पीडने चालणारे क अनलिमिटेड इंटरनेट मिळते . यामध्ये त्यांचे इंस्टॉलशन फ्री मध्ये असते . तसेच तुम्ही जास्त पैसे देऊन दुसरे प्लॅन घेऊ शकता
उत्तर लिहिले · 2/10/2018
कर्म · 1475

Related Questions

8623020773 हा नंबर कोणाचा आहे माहिती मिळेल का?
फोन पे द्वारे केलेले पेमेंट मघारी घेता येतं का ते दुसऱ्याला गेलं आहे?
फोन पे पैसे परत माझं पैसे परत मिळणार का माझ्या कडून चुकून गेले तर परत मिळणार का?
फोन मेमरी मधील गाणी, व्हिडिओ मेमरी कार्ड मध्ये कसे सेव्ह करावे?
One Plus Buds आणि One Plus Buds z मध्ये कोणता इयर फोन बेस्ट असेल ? दोन्ही वापरून बघितलेले कोण आहेत का ?
माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर पांढरेशुभ्र स्क्रीन का दिसत नाही?
मोबाईल ॲप्लिकेशन म्हणजे काय ?