कॉम्पुटर आणि लॅपटॉप अभ्यास

मुलांना शिकवण्यासाठी किंवा अभ्यासात लॅपटॉप चा वापर कसा करावा?

1 उत्तर
1 answers

मुलांना शिकवण्यासाठी किंवा अभ्यासात लॅपटॉप चा वापर कसा करावा?

3
Laptop वर पुस्तके डाऊनलोड करून घ्यावीत
किंवा
जास्तीत जास्त youtube चा वापर करावा
Youtube वर आभ्यासक्रमातील topic च नाव टाकलं तर videos सहित audio स्वरूपात विध्यार्थ्यांना ऐकायला दिल्यास सुद्धा अभ्यास चांगला होतो
उत्तर लिहिले · 8/9/2018
कर्म · 13395

Related Questions

मी civil engineer आहे, मला Laptop घ्यायचा आहे, new generation चा, मला बरेच software एकाच वेळी चालवावे लागतात, त्यामुळे laptop hang होतो तसेच बाहेरगावी laptop घेऊन जावा लागतो तर battery backup चांगला हवा ? असा laptop कोणता ?
लॅपटॉप कोणता खरेदी केला पाहिजे ?
लॅपटॉप च्या माउस चा नॅनो रिसिव्हर गहाळ झालं असेल तर दुसरं नवीन रिसिव्हर त्याला कनेक्ट करू शकतो का आपण ?
लॅपटॉप व मोबाईलचा वेग कशावर अवलंबून असतो?
मला ऑफिसमध्ये wifi बसवायचं आहे 3 लॅपटॉप चालले पाहिजे कोणत्या कंपनीचा चांगलं आहे आणि महिन्याचे रिचार्ज किती करावे लागेल ?
Bluestacks हे काय आहे आणि ते लॅपटॉपसाठी सुरक्षित आहे का ?
नवीन लॅपटॉप घेतल्यावर अँटी व्हायरस किती दिवसांनी स्कॅन करावा?