कॉम्पुटर आणि लॅपटॉप

लॅपटॉप व मोबाईलचा वेग कशावर अवलंबून असतो?

4 उत्तरे
4 answers

लॅपटॉप व मोबाईलचा वेग कशावर अवलंबून असतो?

4
हॅलो, सर्वांना
तुमचा लॅपटॉप चा प्रोसेसर लेटेस्ट असणे गरजे चा आहे तसेच लॅपटॉप मध्ये ssd असेल तर आणखीन फरक पडतो,तसेच आपला प्रोसेसर जरी ऍडव्हान्स असला तरी आपल्याला स्पीड भेटत नाही बरोबर या साठी आपण लॅपटॉप मध्ये स्टँडर्ड अँटी वायरस असणे गरजे चा आहे तसेच लॅपटॉप मध्ये अनवॉन्टेड फाइल्स वेळो वेळी डिलिट केल्या पाहिजे त्या साठी ही command वापरून आपण junk फाईल रेमोव्ह करू शकतो =रन=type cleanmgr=ok यात आपल्या जंक फाईल क्लिअर करू शकता.

उत्तर लिहिले · 27/10/2021
कर्म · 90
3
रॅम,प्रोसेसर,स्टोरेज व सर्वात महत्वाचे म्हणजे चालवणारा
उत्तर लिहिले · 6/11/2018
कर्म · 17040
2
Ram आणि प्रोसेसर वर जास्त करून अवलंबून असतो…।।।।।।।
।।
।।।
उत्तर लिहिले · 7/11/2018
कर्म · 3020

Related Questions

मी civil engineer आहे, मला Laptop घ्यायचा आहे, new generation चा, मला बरेच software एकाच वेळी चालवावे लागतात, त्यामुळे laptop hang होतो तसेच बाहेरगावी laptop घेऊन जावा लागतो तर battery backup चांगला हवा ? असा laptop कोणता ?
लॅपटॉप कोणता खरेदी केला पाहिजे ?
लॅपटॉप च्या माउस चा नॅनो रिसिव्हर गहाळ झालं असेल तर दुसरं नवीन रिसिव्हर त्याला कनेक्ट करू शकतो का आपण ?
मला ऑफिसमध्ये wifi बसवायचं आहे 3 लॅपटॉप चालले पाहिजे कोणत्या कंपनीचा चांगलं आहे आणि महिन्याचे रिचार्ज किती करावे लागेल ?
Bluestacks हे काय आहे आणि ते लॅपटॉपसाठी सुरक्षित आहे का ?
नवीन लॅपटॉप घेतल्यावर अँटी व्हायरस किती दिवसांनी स्कॅन करावा?
मुलांना शिकवण्यासाठी किंवा अभ्यासात लॅपटॉप चा वापर कसा करावा?