कॉम्पुटर आणि लॅपटॉप
मी civil engineer आहे, मला Laptop घ्यायचा आहे, new generation चा, मला बरेच software एकाच वेळी चालवावे लागतात, त्यामुळे laptop hang होतो तसेच बाहेरगावी laptop घेऊन जावा लागतो तर battery backup चांगला हवा ? असा laptop कोणता ?
3 उत्तरे
3
answers

2
Answer link
तुम्ही 16 gb रॅम, i5 किंवा i7 (११व्या genration च्या पुढे) किंवा amd रयझेन 7 (५ व्या genration च्या पुढील genration) चा लॅपटॉप घ्यावा। जर तुम्हाला ऑटो कॅड, design चे सॉफ्टवेअर चालवायचे असतील तर ग्राफिक्स कार्ड laptop मध्ये असावे।
पण असा लॅपटॉप किमान 60,000 च्या पुढेच राहील।
1
Answer link
क्षमा करा, याबद्दल मला जास्त माहिती नाही .
पण, खालील व्हिडीओ पाहून तुम्ही माहिती मिळवू शकता.