संगणक प्रणाली सुरक्षा कॉम्पुटर आणि लॅपटॉप

नवीन लॅपटॉप घेतल्यावर अँटी व्हायरस किती दिवसांनी स्कॅन करावा?

1 उत्तर
1 answers

नवीन लॅपटॉप घेतल्यावर अँटी व्हायरस किती दिवसांनी स्कॅन करावा?

7
शक्यतो ॲंटीव्हायरस वापरुच नये कारण ॲटीव्हारसमुळे मशिन स्लो चालते त्यापेक्षा Ubantu ही ही OS वापरा.....या OS चे वैशिष्ट्य हे की यात व्हायरस येत नाही व यातून दुसरीकडे व्हायरस पसरत नाही तसेच तुम्ही Laptop वर दोन्ही OS वापरु शकता Windows व Ubantu तुम्ही युट्युबवर सर्च करुन पाहा....
उत्तर लिहिले · 24/9/2018
कर्म · 9340

Related Questions

जल सुरक्षा प्रकल्प १२?
मानव जातीचे कल्याण हे विज्ञानाच्या सुयोग्य वापराने होऊ शकते? याबाबत तुमचे विचार सहा ते आठ ओळीत कसे स्पष्ट कराल?
सुरक्षा म्हणजे काय?
विधुत सुरक्षा बद्दल टिपा लिह्?
अग्निशामक साधना मध्ये कोणता वायू वापरतात?
शस्त्रपरवाना कसा काढावा?
Bsf म्हणजे काय?