सुट्ट्या सुरक्षा मानवी विकास सुकामेवा सुविचार विज्ञान

मानव जातीचे कल्याण हे विज्ञानाच्या सुयोग्य वापराने होऊ शकते? याबाबत तुमचे विचार सहा ते आठ ओळीत कसे स्पष्ट कराल?

1 उत्तर
1 answers

मानव जातीचे कल्याण हे विज्ञानाच्या सुयोग्य वापराने होऊ शकते? याबाबत तुमचे विचार सहा ते आठ ओळीत कसे स्पष्ट कराल?

4
जर आपण विज्ञानाचा योग्य वापर केला तर त्यामुळे आपल्याला भरपूर सारे फायदे होऊ शकतात पण जर आपण त्याचा दुरुपयोग केला तर खूप सारी अशी जीवित हानी होऊ शकते याचा अनुभव आपण मागील काही वर्षात घेतलाच आहे कारण विज्ञानाचा दुरुपयोग करून मध्ये कोरणा निर्मिती करण्यात आली त्याचे आपण सर्वांनीच बघितले आहेतसाच ज्ञानाचा दुरुपयोग करून अनुबॉम सारख्या घातक अशा बॉम्बचा निर्माण करण्यात आला आहे जो एका क्षणार्धात कित्येक जीवित हानी करू शकतोम्हणूनच जर आपण विज्ञानाचा सुयोग्य प्रकारे वापर केला तरच मानवी जास्तीचे कल्याण होऊ शकते 
उत्तर लिहिले · 10/10/2022
कर्म · 90

Related Questions

विचाराची गती म्हणजे काय?
विज्ञान ....यावर अवलंबून असते.?
शुभ रात्री चांगले मेसेज ?