Topic icon

सुविचार

0
विचाराची गती म्हणजे प्रगती
उत्तर लिहिले · 3/12/2022
कर्म · 48555
0
विज्ञान .....
यावर अवलंबून असते.
उत्तर लिहिले · 28/11/2022
कर्म · 0
4
जर आपण विज्ञानाचा योग्य वापर केला तर त्यामुळे आपल्याला भरपूर सारे फायदे होऊ शकतात पण जर आपण त्याचा दुरुपयोग केला तर खूप सारी अशी जीवित हानी होऊ शकते याचा अनुभव आपण मागील काही वर्षात घेतलाच आहे कारण विज्ञानाचा दुरुपयोग करून मध्ये कोरणा निर्मिती करण्यात आली त्याचे आपण सर्वांनीच बघितले आहेतसाच ज्ञानाचा दुरुपयोग करून अनुबॉम सारख्या घातक अशा बॉम्बचा निर्माण करण्यात आला आहे जो एका क्षणार्धात कित्येक जीवित हानी करू शकतोम्हणूनच जर आपण विज्ञानाचा सुयोग्य प्रकारे वापर केला तरच मानवी जास्तीचे कल्याण होऊ शकते 
उत्तर लिहिले · 10/10/2022
कर्म · 90
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
4
: *किती दिवसाचे आयुष्य असते?*
*आजचे अस्तित्व उद्या नसते,*
*मग जगावे ते हसून-खेळून*
*कारण या जगात उद्या काय होईल*
*ते कोणालाच माहित नसते.*
*एकत्र येणे ही सुरवात,* *एकामेकांसोबत राहणे ही प्रगति आणि एकामेकांसोबत काम करणे म्हणजे यश.....*
*🌺GOOD NIGHT🌺*�


💕💖 चांगल्या लोकांना मिळणारा मान कधी कमी होत नाही,
शुद्ध सोन्याचे शंभर तुकडे केले तरीही त्याची किंमत कमी होत नाहीं,
चुकणं ही "प्रकृती"
मान्य करणं ही 'संस्कृती'
आणि
सुधारणा करणं ही "प्रगती "आहे.

जगायचे तर दिव्या प्रमाणे,
जो राजाच्या महालात आणि गरीबांच्या झोपडीत एक सारखा प्रकाश देतो...!!
 
💕 💖 Good night  💖 . . ......


: 🍃 *मनुष्य परेशान क्यूं हैं? दो ही कारण है ...*
*पहला ...* 

*'तकदीर से ज्यादा' चाहिये...*
*और दूसरा ...*
*'वक़्त से पहले' चाहिये...* 🍃
:

👉 *कायम टिकनारी गोष्ट एकच,ती*
*म्हणजे स्वभाव आणि माणुसकी...✍🏻*
   *❣️◆  शुभ रात्री  ◆❣️*


विठ्ठलाला एकाने विचारलं की सर्वात महाग जागा कोणती ?
         तो म्हणाला जी आपण
       दुसर्याच्या मनात निर्माण करतो ती महाग जागा......
     तिचा भाव करता येऊ शकत नाही.
अन् ती एकदा जर गमावली तर पुन्हा निर्माण करणं जवळजवळ अशक्य असतं....
  😇🙏 शुभ  रात्री🙏😇



स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा,
म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला
वेळच मिळणार नाही..
तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा,
पण जगाने तुमच्याकडे
पाहावं म्हणून नव्हे तर,
त्या शिखरावरून तुम्हाला जग पाहता यावं म्हणून…
😴शुभ रात्री😴


!!..देवपण न जाणो कोठून कसे*
*नाते जुळवितो ,*
*अनोळखी माणसांना*
*हृदयात_स्थान देतो..*
*ज्यांना कधी ओळखत ही नसतो,*
*त्यांना पार_जीवाचे_जिवलग बनवतो..!!*💯        
👻☺️💃 शुभ रात्री..💃☺️👻
उत्तर लिहिले · 7/5/2020
कर्म · 2935