सुट्ट्या शब्दाचा अर्थ सुरक्षा मानवी विकास सुकामेवा सुविचार विज्ञान

मानव जातीचे कल्याण हे विज्ञानाच्या सुयोग्य वापर आणि होऊ शकते?

जर आपण विज्ञानाचा योग्य वापर केला, तर त्यामुळे आपल्याला भरपूर सारे फायदे होऊ शकतात. पण जर आपण त्याचा दुरुपयोग केला, तर खूप सारी जीवितहानी होऊ शकते, याचा अनुभव आपण मागील काही वर्षात घेतलाच आहे. कारण विज्ञानाचा दुरुपयोग करून कोरोनाची निर्मिती करण्यात आली, ते आपण सर्वांनीच बघितले आहे. त्याच ज्ञानाचा दुरुपयोग करून अणुबॉम्बसारख्या घातक अशा बॉम्बचा निर्माण करण्यात आला आहे, जो एका क्षणात कित्येक जीवितहानी करू शकतो. म्हणूनच जर आपण विज्ञानाचा सुयोग्य प्रकारे वापर केला, तरच मानवाचे जास्तीत जास्त कल्याण होऊ शकते.
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0 answers

मानव जातीचे कल्याण हे विज्ञानाच्या सुयोग्य वापर आणि होऊ शकते?

Related Questions

उत्पादन म्हणजे काय ?
नियुक्ति म्हणजे काय?
भाववाढ ही संकल्पना थोडक्यात स्पष्ट करा?
ज्ञान संपादनाची व्याख्या कोणती?
स्वयं अध्यायन म्हणजे काय?
ताम्रपट म्हणजे नेमके काय?
कथा म्हणजे काय ते सांगून कथेचे स्वरूप कसे स्पष्ट कराल?