झोप सुविचार

शुभ रात्री चांगले मेसेज?

2 उत्तरे
2 answers

शुभ रात्री चांगले मेसेज?

4
: *किती दिवसाचे आयुष्य असते?*
*आजचे अस्तित्व उद्या नसते,*
*मग जगावे ते हसून-खेळून*
*कारण या जगात उद्या काय होईल*
*ते कोणालाच माहित नसते.*
*एकत्र येणे ही सुरवात,* *एकामेकांसोबत राहणे ही प्रगति आणि एकामेकांसोबत काम करणे म्हणजे यश.....*
*🌺GOOD NIGHT🌺*�


💕💖 चांगल्या लोकांना मिळणारा मान कधी कमी होत नाही,
शुद्ध सोन्याचे शंभर तुकडे केले तरीही त्याची किंमत कमी होत नाहीं,
चुकणं ही "प्रकृती"
मान्य करणं ही 'संस्कृती'
आणि
सुधारणा करणं ही "प्रगती "आहे.

जगायचे तर दिव्या प्रमाणे,
जो राजाच्या महालात आणि गरीबांच्या झोपडीत एक सारखा प्रकाश देतो...!!
 
💕 💖 Good night  💖 . . ......


: 🍃 *मनुष्य परेशान क्यूं हैं? दो ही कारण है ...*
*पहला ...* 

*'तकदीर से ज्यादा' चाहिये...*
*और दूसरा ...*
*'वक़्त से पहले' चाहिये...* 🍃
:

👉 *कायम टिकनारी गोष्ट एकच,ती*
*म्हणजे स्वभाव आणि माणुसकी...✍🏻*
   *❣️◆  शुभ रात्री  ◆❣️*


विठ्ठलाला एकाने विचारलं की सर्वात महाग जागा कोणती ?
         तो म्हणाला जी आपण
       दुसर्याच्या मनात निर्माण करतो ती महाग जागा......
     तिचा भाव करता येऊ शकत नाही.
अन् ती एकदा जर गमावली तर पुन्हा निर्माण करणं जवळजवळ अशक्य असतं....
  😇🙏 शुभ  रात्री🙏😇



स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा,
म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला
वेळच मिळणार नाही..
तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा,
पण जगाने तुमच्याकडे
पाहावं म्हणून नव्हे तर,
त्या शिखरावरून तुम्हाला जग पाहता यावं म्हणून…
😴शुभ रात्री😴


!!..देवपण न जाणो कोठून कसे*
*नाते जुळवितो ,*
*अनोळखी माणसांना*
*हृदयात_स्थान देतो..*
*ज्यांना कधी ओळखत ही नसतो,*
*त्यांना पार_जीवाचे_जिवलग बनवतो..!!*💯        
👻☺️💃 शुभ रात्री..💃☺️👻
उत्तर लिहिले · 7/5/2020
कर्म · 2935
0

शुभ रात्री! येथे काही चांगले संदेश आहेत:

  • "दिवसभर केलेल्या कामाचा थकवा तुमच्या डोळ्यांवर उतरला असेल, पण उद्या नवी स्वप्ने आणि नवी उमेद तुमच्यासाठी सज्ज आहे. शुभ रात्री!"
  • "रात्रीच्या शांततेत, तारे चमकत आहेत, आणि मन आनंदी आहे. शुभ रात्री!"
  • "स्वप्नांच्या सुंदर दुनियेत रमून जा, आणि उद्या सकाळी नव्या उत्साहाने कामाला लागा. शुभ रात्री!"
  • "चंद्र जसा शीतल प्रकाश देतो, तशीच शांती तुम्हाला मिळो. शुभ रात्री!"

  • "आकाशातले तारे तुम्हाला उद्याच्या दिवसाची प्रेरणा देवोत, शुभ रात्री!"

तुम्हाला ह्या संदेशांनी आनंद येईल अशी आशा आहे.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 300

Related Questions

अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी काय खावे म्हणजे झोप पण येणार नाही आणि पोट पण भरेल?
रात्रीच्या वेळी जास्त गाढ झोप लागू नये आणि अधून मधून जाग यायला पाहिजे, यासाठी काय करावे?
जेवल्यानंतर झोप का येते? जेवल्यानंतर झोपणे योग्य की अयोग्य?
30 ते 40 वयातील पुरुषांनी किती वेळ झोप घ्यावी?
टिटवी या पक्षाचे अंडे मनुष्य प्राण्याने खाल्ले तर त्याची झोप पूर्णपणे नाहीशी होते का?
तुम्ही दररोज किती तास झोप घेता?
अपुऱ्या झोपेमुळे शरीरावर काय परिणाम होऊ शकतात?