1 उत्तर
1 answers

Bsf म्हणजे काय?

3
Border security force (BSF)

सीमा सुरक्षा दल भारताच्या केंद्रिय सशस्त्र पोलिस दलाचा भाग आहे.सीमा सुरक्षा दल शांतिकालात गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार भारताच्या जमिनीवरील सीमांचे रक्षण करते.

सीमा सुरक्षा दल याची स्थापना डिसेंबर १, इ.स. १९६५ रोजी करण्यात आली

उत्तर लिहिले · 22/1/2021
कर्म · 14895

Related Questions

ज्ञान संपादनाची व्याख्या कोणती येईल?
स्वयं अध्यायन म्हणजे काय?
ताम्रपट म्हणजे नेमके काय?
कथा म्हणजे काय ते सांगून कथेचे स्वरूप कसे स्पष्ट कराल?
आधूनिक भारतात सर्व प्रथमता नागरिकत कशा प्रकारे घोषित झाली?
समतेचा अधिकार कसा स्पष्ट कराल?
'कृष्णावळ' म्हणजे काय?