Topic icon

मोबाईल अँप्स

1
यासाठी तुम्हाला टीव्हीला मोबाईल जोडायची गरज नाही.
फोनमध्ये screencast नावाची एक सुविधा असते. Settings मध्ये जाऊन ती चालू करा. तुमच्या फोनची स्क्रीन जशीच्या तशी टिव्हीत दिसेल, आणि मग हवी ती गोष्ट फोन मध्ये चालू करा आणि टीव्हीच्या मोठ्या पडद्यावर तिचा आनंद घ्या.
उत्तर लिहिले · 4/5/2023
कर्म · 282915
2
तुम्ही जर अँड्रॉइड स्मार्टफोन वापरत असाल तर call history मध्ये  तुम्हाला आलेले कॉल्स, मिसकॉल्स आणि डायल केलेले कॉल्स याबद्दल या सूचीमध्ये सहज माहिती मिळते.जर तुम्हाला दुसर्याच्या  callची माहिती पाहिजे असेल तर त्याच्या मोबाईल मध्येच मिळेल पण ती माहिती काढून टाकली असेल तर मिळणे अश्यक्य आहे. 
उत्तर लिहिले · 26/1/2023
कर्म · 11785
1
होय, असे बरेच ऍप्लिकेशन आहेत जे तुम्हाला तुमच्या मोबाइल डिव्हाइसवर PDF फाइल्स संपादित करण्याची परवानगी देतात. काही लोकप्रियांमध्ये Adobe Acrobat Reader, Foxit PDF आणि Xodo PDF यांचा समावेश आहे. हे ऍप्लिकेशन तुम्हाला सामान्यतः मजकूर हायलाइट करणे, टिप्पण्या आणि नोट्स जोडणे आणि PDF फॉर्म भरणे यासारख्या गोष्टी करण्याची परवानगी देतात.

उत्तर लिहिले · 7/1/2023
कर्म · 5510
1
असे, करता येत नाही, काही app आहेत पण ते  वापरणे फसवणुकीचा गुन्हा होईल.
 
उत्तर लिहिले · 9/12/2022
कर्म · 11785
1
इंस्टाग्रामवर जाऊन तुमच्‍या प्रोफाइल चित्रावर टॅप करा. वर उजवीकडे टॅप करा, नंतर सेटिंग्ज वर टॅप करा. खाते वर टॅप करा, नंतर तळाशी खाते हटवा(Delete Account) वर टॅप करा. तुमचे खाते डिलिट होईल.
उत्तर लिहिले · 12/10/2022
कर्म · 282915
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही