1 उत्तर
1
answers
आपल्या मोबाईलची कालची call (इतिहास) हिस्टरी कशी तपासावी?
2
Answer link
तुम्ही जर अँड्रॉइड स्मार्टफोन वापरत असाल तर call history मध्ये तुम्हाला आलेले कॉल्स, मिसकॉल्स आणि डायल केलेले कॉल्स याबद्दल या सूचीमध्ये सहज माहिती मिळते.जर तुम्हाला दुसर्याच्या callची माहिती पाहिजे असेल तर त्याच्या मोबाईल मध्येच मिळेल पण ती माहिती काढून टाकली असेल तर मिळणे अश्यक्य आहे.