दाढ आरोग्य

नविन दाढ बसवतांना व बसवल्यावर त्रास होतो का, किती दिवस?

1 उत्तर
1 answers

नविन दाढ बसवतांना व बसवल्यावर त्रास होतो का, किती दिवस?

3
नविन दाढ बसवताना व बनवल्यावर त्रास होतो का तर  होतो हि नाही पण ते कसं नविन दाढ बसवताना कॅप जर व्यवस्थित नीट जिथे दाढ बसवायची आहे तिथे बरोबर कॅप बसली तर त्रास होत नाही आणि त्या दाढीचा कॅप सैल असेल तर  तोंडांत त्रास होणार जेवताना काही ही खाताना दुखणारच तुमची दाढ ज्या व्यवस्थित नीट बसली पाहिजे जर तुम्हाला दाढ लावल्या वर दुखत असेल तर परत डेंटिस्ट ला दाखवा. 
शक्यतो कवळी, दाढ,दात लावल्यावर तोंडाच्या जबड्यात दुखत नाही जेव्हा कवळी,दात,दाढ बसवल्यावर शक्यतो नरम पदार्थ खावेत तर त्रास होणार नाही कडक पदार्थ जर खाल्ले तर त्रास होत राहणार .
दाढ बसवल्यावर तुम्हाला त्रास होत असेल तर डेंटिस्ट ला दाखवा.
शक्यतो त्रास होत नाही.
उत्तर लिहिले · 5/5/2022
कर्म · 48465

Related Questions

महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री?
जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो?
आरोग्याच्या दृष्टीने परिसर स्वच्छता बाबत थोडक्यात माहिती लिहा?
आरोग्य हे एक देणगी?
💉जागतिक क्षयरोग दिन 24 मार्चलाच का साजरा केला जातो?
खोकल्यामुळे छातीत का दुखते?
सकाळी पाणी केव्हा प्यावे?