Topic icon

दाढ

3
नविन दाढ बसवताना व बनवल्यावर त्रास होतो का तर  होतो हि नाही पण ते कसं नविन दाढ बसवताना कॅप जर व्यवस्थित नीट जिथे दाढ बसवायची आहे तिथे बरोबर कॅप बसली तर त्रास होत नाही आणि त्या दाढीचा कॅप सैल असेल तर  तोंडांत त्रास होणार जेवताना काही ही खाताना दुखणारच तुमची दाढ ज्या व्यवस्थित नीट बसली पाहिजे जर तुम्हाला दाढ लावल्या वर दुखत असेल तर परत डेंटिस्ट ला दाखवा. 
शक्यतो कवळी, दाढ,दात लावल्यावर तोंडाच्या जबड्यात दुखत नाही जेव्हा कवळी,दात,दाढ बसवल्यावर शक्यतो नरम पदार्थ खावेत तर त्रास होणार नाही कडक पदार्थ जर खाल्ले तर त्रास होत राहणार .
दाढ बसवल्यावर तुम्हाला त्रास होत असेल तर डेंटिस्ट ला दाखवा.
शक्यतो त्रास होत नाही.
उत्तर लिहिले · 5/5/2022
कर्म · 48465
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
1

दाढ दुखीवरील गोळी :
दाढदुखी हा त्रास सामान्य असल्यास Paracetamol आणि Ibuprofen हे घटक असणारी वेदनाशामक गोळी घेऊ शकता. यामुळे दाढ दुखी थांबण्यास मदत होईल. वेदनाशामक गोळीमुळे पित्ताचा त्रास होऊ शकतो यासाठी वरील वेदनाशामक गोळीबरोबर Antacids ची गोळीही घ्यावी.
दाढ दुखत असेल उ डॉक्टर चा सल्ला घेणे दाढ दुखीवर गोळी घेतल्याने पित्त ऄसिडिटि होण्याची शक्यता असते. म्हणून त्या पेक्षा घरगुती उपाय करावेत


दाढ दुखत असल्यास हे उपाय करा




दाढ दुखणे :

दाढ दुखी अनेक कारणांनी होऊ शकते. स्वतः दाढेची योग्य कारण न घडते, दाढ किड, दाढेत अन्नाचे कण जोडणे, दाढेची मुख्य सैल घटक मूळ, हिर सुज दाढ दुखी असते. कमाल दाढेच्या ठिकाणी भयंकर वेदना होत असतात. यासाठी दाढदुखी वर उपायांची माहिती दिली आहे.दाढ दुःखावर हे करा उपाय :

लवंग - -

दाढदुखी होत असल्यास लवंग खूप उपयोगी ठरते. लवंगमधील ऍनेस्थेटिक आणि वेदनाशामक या गुणांमुळे दाढेतील वेदना व सूज कमी होते. यासाठी दुखापत भरली दाखिले होते. तसेच दाढेत लवंग धरून ठेवही उपयोगी ठरते.

तुळशीची पाने - -

तुळशीची पाच ते सहा पाने स्वच्छ धुवून बारीक

वाटून त्यांचा रस काढावा. या रसात 3 ते 4 कापर वकाड्यावठा. कापसाचे बोळे या एकत्रात भिजवून संपूर्ण दुखः दाढेत ठेवावेत. कमाल दाढदुखी बसते.परूचा पान

पेरूच्या पानात दाहक-विरोधी आणि प्रतिजैविक हे गुण असतात. ते हिरड आलेली सूज आणि इन्फेक्शन कमी तीव्रतेने दूर होते. यासाठी पेरूची स्वच्छ धुवा तोंडात चघळत राहावीत.

हिंग -

हिंग सुद्धा दाढदुखीवर ते गुणकारी ठरते. यासाठी चिमुटभर हिंग दुखणे भरभरून दाढे जवळ लावावे कमाल दादा दुखणे कमी होण्यास मदत होईल.

डेंटिस्टचा सल्ला घ्या.

रुग्ण उपायांनी दाढ दुखी कमी न करता आपले दंतरोगतज्ञ डॉक्टर (डेंटिस्ट) दाढांची तपासणी व उपचार करून शोधत.दाढ दुखी गोळी :

दाढदुखी हा त्रास सामान्य असल्यास

पॅरासिटामॉल आणि इबुप्रोफेन हे घटक सहभागी वेदनाशामक गोलाकार करू शकता. कमाल दाढ दुखण्यास मदत वेदनाशामक गोळी पित्ताचा त्रास होऊ शकतो यासाठी वरील मूळ वेदनाशामक गोळी सोबत अँटासिड्स ची गोळीदाढ दुखीवरील गोळी :
दाढदुखी हा त्रास सामान्य असल्यास Paracetamol आणि Ibuprofen हे घटक असणारी वेदनाशामक गोळी घेऊ शकता. यामुळे दाढ दुखी थांबण्यास मदत होईल. वेदनाशामक गोळीमुळे पित्ताचा त्रास होऊ शकतो यासाठी वरील वेदनाशामक गोळीबरोबर Antacids ची गोळीही घ्यावी.
उत्तर लिहिले · 13/4/2022
कर्म · 121725
1


अक्कलदाढ येताना त्याचा परिणाम इतर दातांना देखील होतो. 



 : अक्कलदाढ येत असताना अनेक प्रकारचे त्रास उद्भवतात. साधारणत: १७ ते २५ या वयात अक्कलदाढ येते; मात्र अनेकांना वयाच्या पंचवीशीनंतर अक्‍कलदाढ येते. अक्कलदाढ येताना त्याचा परिणाम इतर दातांना देखील होतो. आपल्या तोंडातील हे सर्वांत शेवटचे आणि मजबूत दात असतात. हे दात सर्वात शेवटी येत असल्यामुळे तोंडामध्ये या दाढेला तोंडात पूर्ण जागा मिळत नाही. त्यामुळे हे दात येताना इतरही दातांना ढकलतात. त्यामुळे हिरड्यांवर दाब येतो. त्यामुळे दातांमध्ये वेदना, हिरड्या सुजणे आणि अस्वस्थता आदी त्रास होतात.     

अक्कलदाढ येताना फार वेदना होतात. पण त्यासह तोंडाला दुर्गंध, जेवताना त्रास होणे आणि डोकेदुखीचाही त्रास होतो. या वेदना थांबवण्यासाठी आपण काही घरगुती उपाय करू शकतो.   

१) दातदुखीमुळे जर तुमच्या हिरड्यांमध्ये सुज आली असेल तर ग्लासभर कोमट पाण्यामध्ये मीठ टाका. या पाण्याने गुळण्या करा. मीठात दाहशामक आणि अ‍ॅन्टीबॅक्टेरियल गुणधर्म असल्याने दातदुखीचा त्रास कमी होतो. 

२) खूपच तीव्र वेदना होत असतील तर दाताजवळ बर्फाचा तुकडा धरा. बर्फामुळे सुज आणि वेदना कमी होण्यास मदत होते.  

३) चिमूटभर हिंगामध्ये मोसंबीच्या रसाचे काही थेंब मिसळा. ही पेस्ट कापसाच्या बोळ्याने अक्कलदाढेजवळ लावा. यामुळे दातदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होते.  

४) दातदुखीवर हमखास फायदेशीर ठरणारा एक घरगुती उपाय म्हणजे लवंग. लवंगामध्ये अ‍ॅन्टीबॅक्टेरियल गुणधर्म असल्याने तोंडातील किटाणुंचा नाश करण्यास फायदेशीर ठरतात. 
लवंगाचे तेलही दातदुखीचा त्रास कमी करण्यास फायदेशीर ठरते. 

 


­
उत्तर लिहिले · 7/1/2022
कर्म · 121725
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही