भारताचा इतिहास कायदा भारत भारतीय सेना भारतीय दंड संहिता भारतीय स्वातंत्र्य दिन प्रधानमंत्री

भारताचे पंतप्रधान ?

नरेंद्र मोदी
जन्म: सप्टेंबर १७, इ.स. १९५०) हे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मे २६, इ.स. २०१४ पासून स्वतंत्र भारताचे १५ वे पंतप्रधान आहेत. ते ऑक्टोबर ७, इ.स. २००१ पासून मे २२, इ.स. २०१४ पर्यंत गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते.स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जन्मलेले ते भारताचे पहिले पंतप्रधान आहेत.भाजपच्या गुजरात विधानसभा २००२ ते २०१२ तसेच १९९५ व १९९८ निवडणूक विजयांमध्ये मोदींचे मोठे योगदान होते.ते २००१ च्या ऑक्टोबर मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री झाले व त्यानंतर सरळ ४ विधानसभा जिंकत मोदींनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार पाहिला.२००९ लोकसभा निवडणुकीसाठीही ते भाजप चे स्ट्रॅटेजिस्ट होते.
मोदी हे हिंदुत्ववादी विचारसरणीचे नेते आहेत व संघाचे स्वयंसेवक आहेत.गुजरात च्या विकासासाठी मोदी ओळखले जातात.त्यांच्या अर्थकारणाची प्रशंसा सर्वत्र केली जाते.परंतु २००२ च्या दंगलीत त्यांच्या भूमिकेबद्दल आक्षेप घेतले गेले.
3 उत्तरे
3 answers

भारताचे पंतप्रधान ?

2
वर्तमान में भारत के प्रधानमंत्री नरेंद्र दामोदर दास मोदी है।
उत्तर लिहिले · 3/2/2022
कर्म · 520
0
भारत के पंत प्रधान कोण हे

उत्तर लिहिले · 3/2/2022
कर्म · 5
0
नरेंद्र मोदी
उत्तर लिहिले · 4/2/2022
कर्म · 0

Related Questions

ठराविक परीवारच सतत सत्तेत ही सहकारी साखर कारखानदारी सभासदांना जुमानत नाही ? कायदा बदल करेल काय. ?
महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 मधील?
2009 चा शिक्षणाधिकार कायदा हा कधीपासून लागू झाला आहे?
पक्षांतर बंदी कायदा कोणत्या घटना दुरुस्तीने आणला गेला?
रेरा कायदा माहिती द्या?
कायद्याविषयी ज्ञान कुठे व कसे मिळेल?
भारतात डिपॉझिटरी कायदा कधी संमत झाला?