3 उत्तरे
3
answers
भारताचे पंतप्रधान कोण?
18
Answer link
नरेंद्र मोदी
जन्म: सप्टेंबर १७, इ.स. १९५०) हे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मे २६, इ.स. २०१४ पासून स्वतंत्र भारताचे १५ वे पंतप्रधान आहेत. ते ऑक्टोबर ७, इ.स. २००१ पासून मे २२, इ.स. २०१४ पर्यंत गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते.स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जन्मलेले ते भारताचे पहिले पंतप्रधान आहेत.भाजपच्या गुजरात विधानसभा २००२ ते २०१२ तसेच १९९५ व १९९८ निवडणूक विजयांमध्ये मोदींचे मोठे योगदान होते.ते २००१ च्या ऑक्टोबर मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री झाले व त्यानंतर सरळ ४ विधानसभा जिंकत मोदींनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार पाहिला.२००९ लोकसभा निवडणुकीसाठीही ते भाजप चे स्ट्रॅटेजिस्ट होते.
मोदी हे हिंदुत्ववादी विचारसरणीचे नेते आहेत व संघाचे स्वयंसेवक आहेत.गुजरात च्या विकासासाठी मोदी ओळखले जातात.त्यांच्या अर्थकारणाची प्रशंसा सर्वत्र केली जाते.परंतु २००२ च्या दंगलीत त्यांच्या भूमिकेबद्दल आक्षेप घेतले गेले.

5
Answer link
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आहेत.
नरेंद्र दामोदरदास मोदी ( जन्म :17 सप्टेंबर 1950) हे भारतीय जनता पक्षाचे (भाजपचे) नेते आणि मे 26 ते इ.स 2014 अजून स्वतंत्र भारताचे पंधरावे पंतप्रधान आहेत. ते ऑक्टोबर 7 ते इ. स. 2001 पासून मे 22 ते इ. स. 2014 पर्यंत गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते . स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जन्मलेले ते भारताचे पहिले पंतप्रधान आहेत . भाजपच्या गुजरात विधानसभेच्या 2002 ते 2012 च्या तसेच 1995 च्या व 1998 च्या निवडणूक विजयांमध्ये मोदींचे मोठे योगदान होते . ते 2001 च्या ऑक्टोबर मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री झाले व त्यानंतर सरळ 4 विधानसभा जिंकत मोदींनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार पाहिला. 2009 लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे कूटनीतिज्ञ होते . मोदी हे हिंदुत्ववादी विचारसरणीचे नेते आहेत व संघाचे स्वयंसेवक आहेत .कधी हे गुजरात राज्याच्या विकासासाठी ओळखले जातात . त्यांच्या अर्थकारणाची प्रशंसा सर्वत्र केली जाते. 2002च्या दंगलीत त्यांच्या भूमिकेबद्दल अक्षेप घेतले गेले.
त्यांच्या वडिलांचे नाव दामोदरदास मुळचंद मोदी तर आजोबांचे नाव मुळचंद मगनलाल मोदी तर पणजोबांचे मगनलाल रणछोडदास मोदी. चंद्र मोदींच्या आईचे नाव हीराबेन आहे . या दोघांच्या सहा अपत्यांपैकी नरेंद्र हे तिसरे अपत्य आहे. मोदींनी 26 मे 2014 रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. या पदावर पोहोचणारे रा. स्व. संघाचे ते पहिले प्रचारक तर दुसरे स्वयंसेवक होत. भारताचे अतिशय प्रभावी पंतप्रधान आहेत. जनतेशी थेट संवाद करणारे ते पहिलेच पंतप्रधान आहेत. भारतात आमूलाग्र बदल करण्याचे स्वप्न ते पुरेसे योगदान देऊन सार्थ करत आहेत.
मोदींनी किशोर वयात आपल्या भावा समवेत चहाचे दुकान चालविले. तरुणपणी महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच ते संघाचे पूर्णवेळ प्रचारक बनले. 1991 मध्ये कन्याकुमारी ते श्रीनगर एकता यात्रे पासून त्यांच्या राजकारणात उदय झाला . 1995 मध्ये पाच राष्ट्रीय सचिव म्हणून मी पाच राज्यांची जबाबदारी निभावली. 2001 ते 2002 व नंतर 2002 ते 2007 तसेच 2007 ते 2012 याकाळात गुजरातचे मुख्यमंत्री. भाजपतर्फे त्यांचे सप्टेंबर 2013 मध्ये पंतप्रधानपदाचे भावी उमेदवार घोषणा झाली.