नरेंद्र मोदी

नरेंद्र मोदी कोणत्या राज्यात राहतात?

2 उत्तरे
2 answers

नरेंद्र मोदी कोणत्या राज्यात राहतात?

0
सध्या नरेंद्र मोदी यांचे निवास ७, रेस कोर्स रोड, नवी दिल्ली येथे वर्तमान वास्तव्य आहे.
उत्तर लिहिले · 19/8/2023
कर्म · 9415
0

नरेंद्र मोदी हे गुजरात राज्याचे आहेत. त्यांचा जन्म वडनगर, गुजरात येथे झाला होता.

ते भारताचे पंतप्रधान आहेत आणि त्यांचे अधिकृत निवासस्थान नवी दिल्ली येथे आहे.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 740

Related Questions

नरेंद्र मोदी हे भारताचे कितवे पंतप्रधान आहेत?
नरेंद्र मोदी कोण आहे?
नरेंद्र मोदी यांचे पूर्ण नाव काय?
नरेंद्र मोदी स्टेडियम कुठे आहे?
पी एम ओ चा फुल फॉर्म काय आहे?
नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2019 (स्वातंत्र्यदिनी) रोजी तिन्ही संरक्षण दलांचे एकत्रित नेतृत्व करणाऱ्या पदाची निर्मिती करण्याची घोषणा केली, ते पद कोणते?
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2019 (स्वातंत्र्यदिनी) रोजी तिन्ही संरक्षण दलाचे एकत्रित नेतृत्व करणाऱ्या पदाची निर्मिती करण्याची घोषणा केली, ते पद कोणते?