फुटबॉल घर घरगुती उपाय घरातून काम

माझी घराची जागा रुंदी 30 फूट आहेत मला चुलते आहेत त्यांनी त्यांच्या 15 फूट जागेत घर बांधले आहे आता राहिलेली 15 फूट माझी स्वतःची आहे तर चुलते म्हणत्यात तुझ्या जागेतली 2 फुटाची वाट ठेव ये जा करण्यासाठी तर मी ठेवावी का नको?

1 उत्तर
1 answers

2
1 फुटाचे पैसे चुलत्यांकडून घ्या आणि मग 
1 फुट तुमची व 1 फुट चुलत्यांची समजून वाट ठेवली तर हरकत नाही. 
उत्तर लिहिले · 3/12/2021
कर्म · 40

Related Questions

महाराष्ट्रातील एखाद्या गावातील धाब्यांच्या घरांविषयी क्षेत्रभेटीद्वारे अधिक माहिती घ्या. 1) प्रस्तावना 2) उद्दिष्टे 3) विषयांची मांडणी 4) सर्जनशीलता 5) निष्कर्ष?
पहाटेचे घराबाहेर पडताना आलेला अनुभव कोणता?
घराची कागदपत्रे आईच्या नावावर कसे करायचे,वडिलांच्या नाव काढून करता येईल का?
जमिनीचा आणि घराचा '8 अ उतारा' वेगळा असतो का?
गाई घरा आल्या या पाठातील लेखकांचा गुरे राखण्याचा अनुभव?
मोबाईल वरून घरबसल्या पैसे कसे कमावयचे?
कॉम्प्युटरवरून घर बसले पैसे कसे कमवायचे?