घर घरगुती उपाय घरातून काम 7/12

जमिनीचा आणि घराचा '8 अ उतारा' वेगळा असतो का?

1 उत्तर
1 answers

जमिनीचा आणि घराचा '8 अ उतारा' वेगळा असतो का?

2
हो, जमिनीच्या उताऱ्यात 7/12 गटाचा असतो तर घराची मिळकत पत्रिका असते . घराची पक्की नोंद c t सर्व्ह ऑफिस मध्ये होते बाकी गावठाण व इतर जागेच्या नोंदी ग्रामपंचायत कडे होतात. जमिनीची नोंद तलाठी कार्यालया कडे असते.
उत्तर लिहिले · 23/12/2021
कर्म · 11785

Related Questions

आर्यांच्या मूळ वस्तिस्थनासंबंधीचे सिद्धांत स्पष्ट करा. ?
शासकीय जमीन मोजणी कशा प्रकारे केली जाते , जर 7/12 पेक्षा आपलं क्षेत्र 20 गुंठे कमी बसत असेल तर ते कशा प्रकारे दिले जाते आणि याला प्रक्रिया काय आहे ?
७/१२ उतारा मध्ये नावाची नोंद केली आहे ७/१२ मध्ये नाव कधी लागु शकते?
आमच्या 7 /12 वरती एक महीना झाले लाल अक्षरात प्रलंबित फेरफार क्र येत आहे तरी आम्ही काय करणार ते सांगा?