प्रक्रिया
जमीन
7/12
शासकीय जमीन मोजणी कशा प्रकारे केली जाते , जर 7/12 पेक्षा आपलं क्षेत्र 20 गुंठे कमी बसत असेल तर ते कशा प्रकारे दिले जाते आणि याला प्रक्रिया काय आहे ?
2 उत्तरे
2
answers
शासकीय जमीन मोजणी कशा प्रकारे केली जाते , जर 7/12 पेक्षा आपलं क्षेत्र 20 गुंठे कमी बसत असेल तर ते कशा प्रकारे दिले जाते आणि याला प्रक्रिया काय आहे ?
4
Answer link
शासकीय जमिन नेमकी कशी आहे ? वनीकरण ,गायरान इत्यादी की,तुम्हाला इनामी भेटलेली आहे.जर तुम्ही त्या जमिनीचे भोगवटा दार म्हणून वापर करत असाल किंवा मालक असाल तर तुम्ही तुमचे तालुका भूमिअभिलेख कार्यालयात जाऊन मोजणी कामी लेखी अर्ज देऊन तातडी अति तातडी हद्दनिश्चिती मोजणी फी भरून मोजणी तारखी घ्या दिलेले तारखेला संबधित मोजणी अधिकारी येऊन तुमचे क्षेत्र मोजून खुणा करून देतील व सात दिवसात भूमिअभिलेख कार्यालयात मोजणी नकाशा तयार करून देतील त्यामध्ये तुमचे एकूण क्षेत्र व हद्द दाखविले जाईल त्यानुसार तुमचे कमी भरत असलेले क्षेत्र कुणाकडे गेले याबाबत रेखांकन पाहून कोर्टात केस दाखल करून मागणी करू शकतात.
रामकृष्ण हरी
रामकृष्ण हरी