7/12
७/१२ उतारा मध्ये नावाची नोंद केली आहे ७/१२ मध्ये नाव कधी लागु शकते?
1 उत्तर
1
answers
७/१२ उतारा मध्ये नावाची नोंद केली आहे ७/१२ मध्ये नाव कधी लागु शकते?
3
Answer link
(1)सातबारा उतारा मध्ये नावाची नोंद केली आहे तर सातबारा मध्ये नाव लागलेले आहे , (2) जर का नावाची नोंद इतर हक्कात केली असेल तर फेरफार ( गाव नमुना सहा ) काढून घ्या फेरफार वर शेरा असेल नावाची नोंद इतर हक्कात का केली आहे , (3) जर का नावाची नोंद फेरफार (गाव नमुना सहा ) मध्ये झाली असेल तर मडल अधिकारी किंवा सर्कल अधिकारी यांनी फेरफार नोंद प्रमाणित (नोंदीवर अमल दिल्यास) केल्यावर लगेच फेरफार वरून नावाची नोंद सातबारा वर करण्यात येते