1 उत्तर
1
answers
मोबाईल वरून घरबसल्या पैसे कसे कमावयचे?
8
Answer link
पैसे कमवण्यासाठी आपण काय नाही करत. इतकं की पैश्यासाठी काहींना घर सोडावं लागतं. पण आता त्याची गरज राहिली नाही. हो, आता तुमच्या स्मार्टफोन आणि लॅपटॉपच्या मदतीने तुम्ही घरी बसल्या बक्कळ पैसा कमवू शकता.
यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे तो इंटरनेट. फक्त इंटरनेटच्या मदतीने तुम्ही महिन्याला लाखभर रुपये कमवू शकता. त्यासाठी तुम्हाला Captcha आणि तुमच्या कमाईला सुरुवात होईल.
या कामासाठी वेळेची काहीच मर्यादा नाही आहे. जेव्हा तुमची इच्छा असेल तेव्हा तुम्ही टायपिंग करून पैसे कमवू शकता. हो, आता यात तुमची टायपिंग स्पीड जितकी जास्त असेल तितके जास्त पैसे तुम्हाला मिळतील.
काय आहे Captcha? Captcha हा एक कॉम्प्युटर प्रोग्राम किंवा सिस्टमद्वारा तयार करण्यात आलेला एक कोड असतो. ज्याच्यामुळे मनुष्य आणि मशीनमधला फरक समजतो.
जेव्ह आपण एखाद्या वेबसाईटवर आपलं अकाऊंट ओपन करतो किंवा लॉगिन करतो, तेव्हा अनेकदा खाली फोटो असतात ते आपल्याला ओळखायचे असतात. किंवा काही आकडे आपल्याल्या तसेच रकानांमध्ये भरायचे असतात. तेव्हाच आपण लॉगिन करू शकतो.
तुम्हाला खूप सारे Captcha दिले जातील आणि ते तुम्हाला सॉल्व करायचे असतात. त्यासाठी तुम्हाला 15 सेकंदाचा वेळ दिला जातो. तेच सॉल्व करण्याचे तुम्हाला पैसे दिले जाणार आहे.
यासाठी काय करावं लागेल? तुम्हाला गुगलवर अशा अनेक वेबसाईट मिळतील ज्यात अशी कामं केली जातात. त्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला अकाऊंट तयार करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला सगळ्या अकाऊंटर captcha सॉल्व करण्याची पद्धत दाखवली जाईल.
पण लक्षात असू द्या, काही वेबसाईट captcha चुकीचा टाकल्यावर पैसे कापते सुद्धा. त्यामुळे एखादा captcha तुम्हाला नाही समजला तर तो स्टॉप करा.
असे मिळतील पैसे... Paypal किंवा Payza वर तुम्हाला अकाऊंट तयार करावं लागेल. कारण बहुतेक वेबसाईट याच अॅपद्वारे पैसे देतात. captcha देणाऱ्या वेबसाईटपुढील प्रमाणे...