नाव बदल घर कागदपत्रे घरगुती उपाय घरातून काम नावाचा अर्थ

घराची कागदपत्रे आईच्या नावावर कसे करायचे,वडिलांच्या नाव काढून करता येईल का?

1 उत्तर
1 answers

घराची कागदपत्रे आईच्या नावावर कसे करायचे,वडिलांच्या नाव काढून करता येईल का?

4
जर वडील ह्यात असतील तर बक्षीसपत्र देऊन ते स्वतः कोणतीही प्रॉपर्टी आईच्या किंवा कुटुंबातील कुणाच्याही नावावर करून देऊ शकतात. बक्षीसपत्र अगदी कमी खर्चात होते.जर वडील ह्यात नसेल तर वारस नोंद करून सर्व वारसांच्या नावे नोंद होईल.
उत्तर लिहिले · 9/1/2022
कर्म · 11785

Related Questions

पाच अक्षरी उलट सुलट नाव कसे सुचवाल?
दिनांक आणि टाईम वरुन जन्म नाव कसे काढता?
४ अक्षरी मुलींची नावे कोणती येतील?
माझ्या बाळाचा जन्म 22/07/2022 आहे जन्म नाव कोणते ठेवावे?
तारीख आणि वेळ या वरून बाळाचे नाव काय ठेवावे?
सातारच्या पेढ्यांना 'कंदी पेढे' असे का म्हणतात?
आडनाव हा प्रकार/प्रघात कधी व का सुरु झाला?