नावाचा अर्थ

४ अक्षरी मुलींची नावे कोणती येतील?

1 उत्तर
1 answers

४ अक्षरी मुलींची नावे कोणती येतील?

0
चार अक्षरी मुलींची नावे 

परिणीती,निलंजणा , संयोगिता, अनुराधा,संकल्पना, सरोजिनी, शशिकला, स्नेहलता,आरजक्ता, महेश्वरी, महानंदा,हेमांगीनी, हेमलता अशलेषा, आशालता, चित्रांगदा,चित्रागंणा,,चैतावली,कैकावली, आम्रपाली,गुलप्रित, देवयानी,कलावती,कुमिदिनी, मंदाकिनी, सागरिका, मधुराणी,मधुलिका, चंद्रकला, चित्रकांता, ओजस्वीनी,मंन्थिका,रुपवती, वरुणिका, रुक्सान ,मालविका मरूषिका अनायशा, वर्णमाला , रत्नमाला,चारूशीला, चंद्रकला, ,रुपरेखा, चंद्रलेखा चंद्रलेखा,रूपमती अनामिका अनुभवी अनुसया अनुप्रिया कलपिता मृण्मयी नारायणी सुलक्षणा सुवासिनी अवंतिका इंदुमती कौमुदीनी इरावती इलावती इंद्रायणी रत्नप्रभा दमयंती सरस्वती 

उत्तर लिहिले · 6/8/2022
कर्म · 48465

Related Questions

पाच अक्षरी उलट सुलट नाव कसे सुचवाल?
दिनांक आणि टाईम वरुन जन्म नाव कसे काढता?
माझ्या बाळाचा जन्म 22/07/2022 आहे जन्म नाव कोणते ठेवावे?
तारीख आणि वेळ या वरून बाळाचे नाव काय ठेवावे?
सातारच्या पेढ्यांना 'कंदी पेढे' असे का म्हणतात?
आडनाव हा प्रकार/प्रघात कधी व का सुरु झाला?
शिवरायाच्या आईचे नाव काय होते?