फुटबॉल
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0
Answer link
मैदानाचा आकार
लांबी ९०ते१००मीटर असते आणि रुंदी ५०ते७० मीटर अहते
फुटबॉल मैदानाची लांबी
फुटबॉल खेळाचे मैदान हे आयताकृती असून या मैदानाची लांबी ९० ते १०० मीटर असते आणि रुंदी ५० ते ७० मीटर असते. या खेळामध्ये २ गट असतात आणि ते एकमेकांविरुध्द खेळतात आणि एका गटामध्ये ११ खेळाडू असतात. हा खेळ ४५ मिनिटाचा असतो आणि या मध्ये
१५ मिनिटाचा ब्रेक असतो. फुटबॉलच्या मैदानाला फुटबॉल खेळपट्टी, सॉकर खेळपट्टी म्हंटले जाते. या खेळामध्ये वापरल्या जाणाऱ्या बॉलचा व्यास ६७ ते ७० सेंटी मीटर असतो. दोन्ही संघ एकमेकांच्या गोल मध्ये गोल करण्यासाठी पायाने बॉल पुढे सरकवतात. या खेळामधील एक महत्वाचा नियम म्हणजे आपण खेळताना बॉलला हाताने स्पर्श करू शकत नाही आणि जर स्पर्श केले तर त्यासाठी खेळाडूला पेनाल्टी लागते.
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही