1 उत्तर
1
answers
१ स्क्वेअर फूट म्हणजे किती?
8
Answer link
१ स्क्वेयर फूट म्हणजे १ चौरस फूट.
म्हणजे एक फूट लांबीच्या पट्टीने जर तुम्ही त्या पट्टीच्या आकाराचा चौरस काढला, तर त्या चौर्सचे पूर्ण क्षेत्रफळ म्हणजे १ स्क्वेयर फीट होय.
सोप्या भाषेत सांगायचे झाले तर एक फूट रुंद आणि एक फूट लांब अशी चौकोनी जागा म्हणजे १ स्क्वेयर फूट जागा.