घर
मला माझ्या खोलीची (रुम) गँलरी वाढवून आतमध्ये घ्यायची आहे. त्यासाठी सोसायटीची परवानगी घ्यावी लागते काय?
1 उत्तर
1
answers
मला माझ्या खोलीची (रुम) गँलरी वाढवून आतमध्ये घ्यायची आहे. त्यासाठी सोसायटीची परवानगी घ्यावी लागते काय?
2
Answer link
होय.
तुमच्या घरात कुठलाही बदल, ज्यात इमारतीचा बाहेरील आकार बदलत असेल किंवा आतील आरसीसी बांधकामात पडझड होणार असेल तर असे बदल करण्यासाठी तुम्हाला सोसायटीची परवानगी घ्यावी लागते.
असे न केल्यास तुम्ही इतर सदस्यांचा जीव धोक्यात घातला म्हणून कारवाईस पात्र व्हाल.