आयुष्य
घर
लग्न
माझा नवरायचा आयुष्यात एक घरातील मुलगी होती पण तिच लग्न झाल पहिल लग्न जास्त दिवस टिकलं नाही तिने दुसर लग्न केल.. पण ती प्रत्येक वेळी माझाशी तिची तुलना करते.ती घरातील असल्यामुळे मला तिला इग्नोर करता येत नाही मला खुप मानसिक त्रास होतोय त्या मुलीला कस फेस कराव हे समजत नाहीय...?
1 उत्तर
1
answers

0
Answer link
तुमचा प्रश्न समजला नाही नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला तुमच्या नवऱ्याच अगोदर एक लग्न झालं होत का