घर

उपक्रम तुमच्या घरातील आजी आजोबा पणजोबा यांच्या काळातील असणाऱ्या वस्तूंची माहिती मिळवा?

1 उत्तर
1 answers

उपक्रम तुमच्या घरातील आजी आजोबा पणजोबा यांच्या काळातील असणाऱ्या वस्तूंची माहिती मिळवा?

2
या विषयावर मी माझ्या आजी-आजोबांसोबत चर्चा केली असता मला पुढील वस्तूंची माहिती मिळाली.
(१) पाटा-वरवंटा :-पुरणाची दाळ व इतर भिजवलेल्या दाळी वाटण्यासाठी.





(२) जातं :-गहू, ज्वारी, दाळी इत्यादी धान्य दळण्यासाठी,




३) रेडिओ :बातम्या, गाणी व इतर कार्यक्रम ऐकण्यासाठी.




(४) पखाल :पाणवठ्यावरील पाणी पखालीमध्ये भरून ती म्हशीच्या किंवा इतर प्राण्यांच्या पाठीवर
ठेवून पाणी आणण्यासाठी.
(५) गंगाळ तांब्याचे किंवा पितळीचे गंगाळ गोलाकार आकाराचे असायचे. त्याला दोन्ही बाजूंनी धरण्यासाठी दोन कड्या असायच्या.अंघोळ करण्यासाठी गंगाळाचा उपयोग व्हायचा.




उत्तर लिहिले · 5/1/2023
कर्म · 48555

Related Questions

जर मी माझा नावावर घरासाठी लोन काडल , आणि मला उच्च शिक्षण करायला परदेशात जायचं असेल तर मला काही प्रोब्लेम येतील का?
घरच्याच कामातून व्यायाम होतो, मग योगा कशाला करावा?
अग्निहोत्र दररोज एकच व्यक्तीने करावे की घरातील कुणीही केले तरी चालते, तसेच घरातील सर्व जण बाहेरगावी गेल्याने अथवा सुतक वगैरे मध्ये अग्निहोत्र करण्यात खंड पडला तर चालते का , कृपया मार्गदर्शन करावे?
माझा नवरायचा आयुष्यात एक घरातील मुलगी होती पण तिच लग्न झाल पहिल लग्न जास्त दिवस टिकलं नाही तिने दुसर लग्न केल.. पण ती प्रत्येक वेळी माझाशी तिची तुलना करते.ती घरातील असल्यामुळे मला तिला इग्नोर करता येत नाही मला खुप मानसिक त्रास होतोय त्या मुलीला कस फेस कराव हे समजत नाहीय...?
आज घरोघरी मिक्सर का वापरतात?
मला माझ्या खोलीची (रुम) गँलरी वाढवून आतमध्ये घ्यायची आहे. त्यासाठी सोसायटीची परवानगी घ्यावी लागते काय?
घरातील माशी हे कीटक आहे का?