Topic icon

एकक रूपांतर

0
चालचे एकक काय
उत्तर लिहिले · 1/7/2023
कर्म · 0
0
28,316,846,592दशांश रूपात कसे लिहायचे ही 
उत्तर लिहिले · 28/9/2024
कर्म · 0
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
2
हवेच्या ठराविक प्रमाणात उपस्थित असलेल्या एकूण ओलावाच्या प्रमाणात निरपेक्ष आर्द्रता म्हणतात. ही आर्द्रता वायूच्या विशिष्ट प्रमाणात पाण्याच्या वाफांचे वजन दर्शवते. हे क्यूबिक फुटांवर धान्य आणि प्रत्येक घन सेंटीमीटर ग्रॅममध्ये दिसून येते.निरपेक्ष आर्द्रतेचे एकक kg/m 3 हे

आहे
उत्तर लिहिले · 6/12/2021
कर्म · 121725
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
4
एक चौरस मीटर म्हणजे १ मीटर लांब आणि १ मीटर रुंद एवढ्या चौरसाने व्यापलेल्या क्षेत्रफळाचे माप होय. प्रत्यक्षात एक चौरस मीटर क्षेत्रफळ असण्यासाठी चौरसाऐवजी कोणतीही दुसरी द्विमिती आकृती चालते. उदा० ‘एक भागिले पायचे वर्गमूळ’ इतकी मीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाचे क्षेत्रफळ एक चौरस मीटर होईल. किंवा एक मीटर उंची आणि दोन मीटर पाया असलेल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळही एक चौरस मीटर असेल.
उत्तर लिहिले · 21/11/2021
कर्म · 121725
7
एक एकर म्हणजे किती जमीन होय...?

एक एकर म्हणजे एकूण 40 गुंठे जमीन होय.

एक गुंठा म्हणजे किती जमीन होय ..?

1089 चोरस फूट जमीन होय..

आपल्याला प्रश्नात विचारलेली जमीन ही 0.44 एकर आहे ती म्हणजे नेमकी किती गुंठे होते पाहूया...


0.44 × [ एक एकर म्हणजे किती गुंठे ते ]

0.44 × 40

= 17.6 गुंठे होय...

म्हणजे अर्धा एकर ला 2.4 गुंठे कमी इतकं ते क्षेत्र आहे असं आपल्याला म्हणता येईल...💐💐💐
उत्तर लिहिले · 26/10/2021
कर्म · 14820