1 उत्तर
1
answers
0.44 एकर म्हणजे किती गुंठे?
7
Answer link
एक एकर म्हणजे किती जमीन होय...?
एक एकर म्हणजे एकूण 40 गुंठे जमीन होय.
एक गुंठा म्हणजे किती जमीन होय ..?
1089 चोरस फूट जमीन होय..
आपल्याला प्रश्नात विचारलेली जमीन ही 0.44 एकर आहे ती म्हणजे नेमकी किती गुंठे होते पाहूया...
0.44 × [ एक एकर म्हणजे किती गुंठे ते ]
0.44 × 40
= 17.6 गुंठे होय...
म्हणजे अर्धा एकर ला 2.4 गुंठे कमी इतकं ते क्षेत्र आहे असं आपल्याला म्हणता येईल...💐💐💐