2 उत्तरे
2
answers
1 चौ. मीटर म्हणजे किती?
4
Answer link
एक चौरस मीटर म्हणजे १ मीटर लांब आणि १ मीटर रुंद एवढ्या चौरसाने व्यापलेल्या क्षेत्रफळाचे माप होय. प्रत्यक्षात एक चौरस मीटर क्षेत्रफळ असण्यासाठी चौरसाऐवजी कोणतीही दुसरी द्विमिती आकृती चालते. उदा० ‘एक भागिले पायचे वर्गमूळ’ इतकी मीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाचे क्षेत्रफळ एक चौरस मीटर होईल. किंवा एक मीटर उंची आणि दोन मीटर पाया असलेल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळही एक चौरस मीटर असेल.
0
Answer link
1 चौरस मीटर म्हणजे 10.764 चौरस फूट (square feet) किंवा 1.196 चौरस यार्ड (square yard) असतो.