अन्न पेय आहार

अमृततुल्य चहामध्ये कुठल्या प्रकारचा मसाला व चहा पावडर वापरली जाते?

1 उत्तर
1 answers

अमृततुल्य चहामध्ये कुठल्या प्रकारचा मसाला व चहा पावडर वापरली जाते?

9
अमृततुल्य चहाची पाककृती हे एक गुपित आहे. त्यावरच अमृततुल्यचा व्यवसाय चालतो. ते स्वतःहून चहाची पाककृती किंवा घटक सार्वजनिक करणार नाही. आणि ते आपण सार्वत्रिकरित्या उघड करणे कायद्याने गुन्हा ठरू शकतो.
अमृततुल्य चहामध्ये आले, विलायची, तुळशीपत्र, गवती चहा हे घटक असल्याचे म्हणले जाते, पण त्याचे प्रमाण कसे असते हे कुणी सांगू शकणार नाही.
इंटरनेटवर तुम्हाला यासंबंधी बरेच ब्लॉग सापडतील, पण त्यात कुठेही तुम्हाला जशीच्या तशी चहाची पाककृती किंवा घटक सापडणार नाही.
उत्तर लिहिले · 5/1/2021
कर्म · 282765

Related Questions

एका किल्यावर 12000 सैनिकाना 60 दिवस पुरते जर 30 दिवसाने 300 सैनिक किल्यावर जास्तीचे आले तर अन्न किती दिवस पुरेल?
गुजरात गोल्ड आटा पाणी पुरी बनविण्यासाठी चालेल का?
सात्विक भोजनात कोणते पदार्थ असतात?
अन्नाचा आदर कसा करावा?
भाकरी, पोळी, भात ह्याच्यामध्ये कोणते घटक असतात?
मिसळपावचा मसाला कसा‌ बनवता येईल?
वेलदोडे म्हणजे काय?